21 November 2024 8:45 PM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-112

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
‘ई’ जीवनसत्त्वाचा महत्त्वाचा स्त्रोत कोणता?
प्रश्न
2
एका सांकेतिक भाषेत DOG = 5168 आणि TREE = 211966, तर PUNE = ?
प्रश्न
3
Choose the correct adverb form of the noun : Unhappiness.
प्रश्न
4
Choose the correct alternative to complete the following sentence:If I have know about your problem ………..
प्रश्न
5
महाराष्ट्रातील पहिला ‘मेगा टेक्सटाईल पार्क’ खालीलपैकी कोठे स्थापन करण्यात आला?
प्रश्न
6
हिरव्या वनस्पती कशाच्या स्वरुपात अन्नसाठवण करतात?
प्रश्न
7
पाच मुलांनी शर्यतीत भाग घेतला. राज, मोहितच्या पुढे परंतु गौरवच्या मागे राहिला. आशीष, सचिनच्या पुढे पण मोहितच्या मागे राहिला, तर शर्यत कोणी जिंकली?
प्रश्न
8
महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात लांब नदी कोणती आहे?
प्रश्न
9
राम, शाम व मधु यांच्या वयाची सरासरी २७ असून त्यांच्या वडिलांचे वय ४२ वर्षे आहे. तर त्या चौघांच्या वयाची सरासरी किती?
प्रश्न
10
खालीलपैकी सोटमुळाचे उदाहरण कोणते?
प्रश्न
11
महाराष्ट्राच्या समुद्रकिनारपट्टीला समांतररीत्या पसरलेला पर्वत कोणता?
प्रश्न
12
‘स्मृती’ या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा.
प्रश्न
13
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून कोणाचा नामोल्लेख केला जातो?
प्रश्न
14
Choose the correct adverb form of the noun : Courage fully
प्रश्न
15
‘दगडावर केलेले कोरीव काम’ या शब्दसमूहासाठी सुयोग्य शब्द सुचवा.
प्रश्न
16
‘पेनिसिलीअम’ हे कशाचे उदाहरण आहे?
प्रश्न
17
२०१५ च्या वनसर्वेक्षण अहवालानुसार भौगोलिक क्षेत्राशी वनक्षेत्राचे सर्वाधिक प्रमाण (८८.९३ टक्के) …… या राज्यात आहे.
प्रश्न
18
मी : आम्ही : : तिने : ?
प्रश्न
19
Choose the correct figure of speech in the sentence.He accepted it a the kind cruelty of the Surgeon’s Knife.
प्रश्न
20
‘अभियोग’ या शब्दास समानार्थी असणारा शब्द ओळखा.
प्रश्न
21
एक घड्याळ ७६० रुपयांस विकल्यामुळे शे. ५ तोटा झाला. ते घड्याळ किती रुपयांस विकले असते तर शे. ५ नफा झाला असता?
प्रश्न
22
Pick out the correct sentence :
प्रश्न
23
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?2 (100) 8, 3 (49) 4, 5(?) 4
प्रश्न
24
‘दोस्त’ या शब्दाचे अनेकवचन काय होईल?
प्रश्न
25
‘आनुवंशिकतेचा सिद्धान्त’ खालीलपैकी कोणी मांडला?

राहुन गेलेल्या बातम्या

x