21 November 2024 7:37 PM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-111

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
गाडी रस्त्यात बिगडली सबब मला येता आले नाही. या वाक्यातील उभयान्वयी अव्यय कोणता आहे?
प्रश्न
2
Complete the given sentence choosing the appropriate alternative given below :The watchman asked the stranger ……….
प्रश्न
3
सोडियम-बाय-कार्बोनेट म्हणजेच ………. होय.
प्रश्न
4
Which suffix will you add to make a noun of the word : Appoint?
प्रश्न
5
५० पुस्तकांच्या खरेदी किमतीमध्ये ४० पुस्तके विकली. तर शेकडा नफा अगर तोटा किती होईल?
प्रश्न
6
एका आयताची परिमिती २८ सें.मी. असून लांबी ८ सें.मी. आहे. तर कर्ण किती सें.मी. असेल?
प्रश्न
7
‘युनिसेफ’ या संघटनेचे कार्य मुख्यत्वे कोणाशी संबंधित आहे?
प्रश्न
8
६ ते १४ वर्षे वयोगटातील बालकांसाठी ‘शिक्षण’ ही ‘मुलभूत हक्क’ ठरवणारी घटनादुरुस्ती खालीलपैकी कोणती आहे?
प्रश्न
9
मंगलच्या वयाच्या दुपटीमध्ये १५ मिळविले तर तिच्या आईचे वय मिळते. आईचे वय ६१ वर्षे असेल तर मंगलचे खालीलपैकी वय किती?
प्रश्न
10
लिंबावरील ‘सायट्रस कँकर’ या रोगास कारणीभूत ठरणारा घटक खालीलपैकी कोणता आहे?
प्रश्न
11
संसदेचे संयुक्त अधिवेशन बोलविण्याचा अधिकार खालीलपैकी कोणास आहे?
प्रश्न
12
खालीलपैकी कोणता वर्ण स्वर आहे?
प्रश्न
13
‘आठ कोटी आठ हजार आठशे आठ’ ही संख्या खालीलपैकी अंकात कशी लिहिली जाईल?
प्रश्न
14
जगातील आकारमानाने सर्वात मोठा असलेला देश कोणता?
प्रश्न
15
खालीलपैकी कोणता शब्द तत्सम शब्द नाही?
प्रश्न
16
You are not always wise. (Make it affirmative.)
प्रश्न
17
वनस्पती तेलाचे वनस्पती तुपात रूपांतरण करण्यासाठी खालीलपैकी कोणता उत्प्रेरक उपयुक्त ठरतो?
प्रश्न
18
भारतीय चित्रपटातील सर्वोच्च पुरस्कार म्हणून ओळखला जाणारा सन २०१५ चा ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ कोणाला जाहीर झाला?
प्रश्न
19
यथाशक्ती हा शब्द खालीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे?
प्रश्न
20
As soon as the priesthood touches it, your eternal love crumbles into a handful of dust.(Use ‘no sooner ……. than’)
प्रश्न
21
He rested when evening came.(Name the correct clause of underlined group of words.)
प्रश्न
22
खालीलपैकी भारतातील सर्वांत मोठी मशीद कोठे आहे?
प्रश्न
23
खालीलपैकी शुध्द शब्द कोणता आहे?
प्रश्न
24
‘जागतिक आरोग्य दिन’ खालीलपैकी केव्हा पाळला जातो?
प्रश्न
25
२५ माणसे २५ दिवसांत एक काम १०० टक्के पूर्ण करतात. तर १ माणूस ५० दिवसांत किती टक्के काम पूर्ण करेल?

राहुन गेलेल्या बातम्या

x