5 January 2025 2:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | डोळे झाकून गुंतवणूक करावी अशी SBI फंडाची योजना, महिना बचतीवर मिळेल 35 कोटी रुपये परतावा Property Knowledge | तुम्ही खरेदी करत असलेली प्रॉपर्टीची कागदपत्रे बनावट नाहीत ना, अशी खात्री करून घ्या, मोठं नुकसान टाळा OnePlus 13 | वनप्लस 13 स्मार्टफोनची जबरदस्त एन्ट्री, स्पेसिफिकेशन्स, फीचर्स आणि प्राईस डिटेल्स जाणून घ्या Tata Mutual Fund | टाटा तिथे नो घाटा, जबरदस्त फंड, रु.9000 एसआयपी वर मिळेल 35 लाखांहून अधिक परतावा EPFO Passbook | पगारदार EPF खातेधारकांसाठी मोठी अपडेट, मिळणार नवीन ATM कार्ड, EPF चे पैसे सहज काढता येणार Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देणार ही कंपनी, झटपट मोठी कमाई करा, रेकॉर्ड तारीख नोट करा Personal Loan | कर्जदारांसाठी अलर्ट, आता दर 15 दिवसांनी तुमचा क्रेडिट रेकॉर्ड तपासाला जाणार, हा फायदा देखील होईल
x

Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टम शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीचे संकेत, फायदा घ्या - NSE: APOLLO

Apollo Micro Systems Share Price

Apollo Micro Systems Share Price | सोमवार, 30 डिसेंबर 2024 रोजी नकारात्मक जागतिक संकेतांच्या पार्श्वभूमीवर स्टॉक मार्केटमध्ये मोठी घसरण दिसून आली. सोमवारी बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी हे दोन्ही निर्देशांक मोठ्या घसरणीसह बंद झाले होते. दरम्यान, ऍक्सिस डायरेक्ट ब्रोकरेज फर्मने अपोलो मायक्रो सिस्टिम्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला देताना टार्गेट प्राईस देखील जाहीर केली आहे.

अपोलो मायक्रो सिस्टम शेअरची सध्याची स्थिती

सोमवार, 30 डिसेंबर 2024 रोजी अपोलो मायक्रो सिस्टम लिमिटेड कंपनी शेअर 9.34 टक्क्यांनी वाढून 107.60 रुपयांवर पोहोचला होता. अपोलो मायक्रो सिस्टम लिमिटेड कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 147.55 रुपये होता, तर शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 87.99 रुपये होता. अपोलो मायक्रो सिस्टम लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 3,301 कोटी रुपये आहे.

अपोलो मायक्रो सिस्टम शेअर टार्गेट प्राईस

ऍक्सिस डायरेक्ट ब्रोकिंग फर्मने डिफेन्स स्टॉक अपोलो मायक्रो सिस्टिम्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. ऍक्सिस डायरेक्ट ब्रोकिंग फर्मने अपोलो मायक्रो सिस्टिम्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ कॉल सह १४० रुपये रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच ऍक्सिस डायरेक्ट ब्रोकिंग फर्मने ९५ रुपये स्टॉपलॉस ठेवण्याचा सल्ला देखील दिला आहे. ब्रोकरेजच्या मते हा शेअर गुंतवणूकदारांना २९ टक्के परतावा देऊ शकतो.

अपोलो मायक्रो सिस्टम शेअरने 1,878 टक्के परतावा दिला

मागील ५ दिवसात अपोलो मायक्रो सिस्टम शेअरने 15.41% परतावा दिला आहे. मागील १ महिन्यात अपोलो मायक्रो सिस्टम शेअरने 6.47% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात या शेअरने 2.40% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात अपोलो मायक्रो सिस्टम शेअरने 10.03% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात अपोलो मायक्रो सिस्टम शेअरने 1,293.78% परतावा दिला आहे. तसेच लॉन्ग टर्ममध्ये या शेअरने 183.98% परतावा दिला आहे. YTD आधारावर अपोलो मायक्रो सिस्टम शेअर 10.03% घसरला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Apollo Micro Systems Share Price Monday 30 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Apollo Micro Systems Share Price(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x