5 January 2025 3:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | डोळे झाकून गुंतवणूक करावी अशी SBI फंडाची योजना, महिना बचतीवर मिळेल 35 कोटी रुपये परतावा Property Knowledge | तुम्ही खरेदी करत असलेली प्रॉपर्टीची कागदपत्रे बनावट नाहीत ना, अशी खात्री करून घ्या, मोठं नुकसान टाळा OnePlus 13 | वनप्लस 13 स्मार्टफोनची जबरदस्त एन्ट्री, स्पेसिफिकेशन्स, फीचर्स आणि प्राईस डिटेल्स जाणून घ्या Tata Mutual Fund | टाटा तिथे नो घाटा, जबरदस्त फंड, रु.9000 एसआयपी वर मिळेल 35 लाखांहून अधिक परतावा EPFO Passbook | पगारदार EPF खातेधारकांसाठी मोठी अपडेट, मिळणार नवीन ATM कार्ड, EPF चे पैसे सहज काढता येणार Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देणार ही कंपनी, झटपट मोठी कमाई करा, रेकॉर्ड तारीख नोट करा Personal Loan | कर्जदारांसाठी अलर्ट, आता दर 15 दिवसांनी तुमचा क्रेडिट रेकॉर्ड तपासाला जाणार, हा फायदा देखील होईल
x

Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका

Vivo Y300 Plus 5G

Vivo Y300 Plus 5G | सुप्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी विवो 5G ने काही दिवसांपूर्वी Vivo Y300 Plus 5G हे नवे मॉडेल लॉन्च केले होते. लॉन्चिंगनंतर या नव्या स्मार्टफोनची चांगलीच खरेदी झाली. कंपनीने हा स्मार्टफोन 30 हजार रुपयांना लॉन्च केला आहे. तुम्हाला सुद्धा हा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर, प्रसिद्ध ई-कॉमर्स साईट flipkart वरून अतिशय कमी किंमती खरेदी करता येऊ शकतो. चला तर जाणून घेऊया ऑफर्सचे संपूर्ण डिटेल.

विवोच्या स्मार्टफोनवर बंपर डिस्काउंट :

Vivo Y300 Plus 5G हा स्मार्टफोन 128 GB स्टोरेज आणि 8GBram सह येतो. या फोनची किंमत 30,000 रुपयांना लॉन्च झाली होती. परंतु आता ही किंमत अत्यंत कमी झालेली असून अँड्रॉइड प्रेमी आपल्या बजेटमधील विवोचा स्मार्टफोन खरेदी करू शकतो. तब्बल 6000 रुपयांची सूट मिळवून केवळ 23,999 रुपयांना फोन खरेदी करता येणार आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही बँक कार्डद्वारे विवोचा स्मार्टफोन खरेदी करत असाल तर, आणखीन 2000 रुपयांची सूट देण्यात येते.

मोबाईलचे फीचर्स त्याचबरोबर स्पेसिफिकेशनबद्दल जाणून घ्या :

1. Vivo Y300 Plus 5G या स्मार्टफोनची किंमत तर, अतिशय अफलातून आहे. त्यामुळे अगदी कोणताही व्यक्ती हा स्मार्टफोन सहजरीत्या खरेदी करू शकतो.

2. या स्मार्टफोनच्या फीचर्सबद्दल सांगायचे झाले तर, 6.78 इंच लांबीचा 3D कर्व डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz एवढा आहे.

3. मल्टीटास्किंग आणि जबरदस्त स्पीडसाठी Snapdragon 695 चा प्रोसेसर दिला गेला आहे.

4. मोबाईलच्या स्टोरेजबद्दल सांगायचे झाले तर 128GB एवढे स्टोरेज देण्यात आले आहे. 8GBram देखील दिले आहे. एवढंच नाही तर या मोबाईलमध्ये वर्चुअल रॅम मायक्रो आणि सपोर्ट SD कार्डमार्फत स्मार्टफोनचे स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येते.

5. त्याचबरोबर या स्मार्टफोनची कॅमेरा क्वालिटी देखील अत्यंत तगडी आहे. यामध्ये ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी देखील तगडी क्वालिटी असलेला कॅमेरा आहे. दरम्यान पॉवरबॅटरी बद्दलसांगायचे झाले तर, 5000mAh एवढी बॅटरी देण्यात आली आहे. याचा चार्जर 44W च्या फास्ट चार्जिंग सह येतो. म्हणजेच कमी पैशांमध्ये तुम्हाला एक चांगला स्मार्टफोन खरेदी करता येऊ शकतो.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Vivo Y300 Plus 5G Monday 30 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Vivo Y300 Plus 5G(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x