5 January 2025 4:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | डोळे झाकून गुंतवणूक करावी अशी SBI फंडाची योजना, महिना बचतीवर मिळेल 35 कोटी रुपये परतावा Property Knowledge | तुम्ही खरेदी करत असलेली प्रॉपर्टीची कागदपत्रे बनावट नाहीत ना, अशी खात्री करून घ्या, मोठं नुकसान टाळा OnePlus 13 | वनप्लस 13 स्मार्टफोनची जबरदस्त एन्ट्री, स्पेसिफिकेशन्स, फीचर्स आणि प्राईस डिटेल्स जाणून घ्या Tata Mutual Fund | टाटा तिथे नो घाटा, जबरदस्त फंड, रु.9000 एसआयपी वर मिळेल 35 लाखांहून अधिक परतावा EPFO Passbook | पगारदार EPF खातेधारकांसाठी मोठी अपडेट, मिळणार नवीन ATM कार्ड, EPF चे पैसे सहज काढता येणार Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देणार ही कंपनी, झटपट मोठी कमाई करा, रेकॉर्ड तारीख नोट करा Personal Loan | कर्जदारांसाठी अलर्ट, आता दर 15 दिवसांनी तुमचा क्रेडिट रेकॉर्ड तपासाला जाणार, हा फायदा देखील होईल
x

NTPC Share Price | NTPC शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC

NTPC Share Price

NTPC Share Price | स्टॉक मार्केटमध्ये सोमवारी जोरदार चढ-उतार पाहायला मिळाले होते. सोमवारच्या सत्रात बीएसई सेन्सेक्सने दुपारपर्यंत ७९ हजारांचा टप्पा ओलांडला होता. पण या महिन्यात अनेकदा पाहिल्याप्रमाणे वरच्या पातळीवर पोहोचल्यानंतर स्टॉक मार्केट उच्चांकी पातळीपेक्षा कमी वेळात दिवसाच्या नव्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता. या पडझडीत स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी एनटीपीसी लिमिटेड कंपनी शेअरबाबत फायद्याचे संकेत दिले आहेत.

एनटीपीसी शेअरची सध्याची स्थिती

सोमवार, 30 डिसेंबर 2024 रोजी एनटीपीसी लिमिटेड कंपनी शेअर 0.90 टक्क्यांनी घसरून 332 रुपयांवर पोहोचला होता. एनटीपीसी लिमिटेड कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 448.45 रुपये होता, तर शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 296.55 रुपये होता. एनटीपीसी लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 3,21,348 कोटी रुपये आहे.

एनटीपीसी शेअर टार्गेट प्राईस

ईटी नाऊ स्वदेश वृत्तवाहिनीवर बोलताना स्टॉक मार्केट तज्ज्ञ नुरेश मेरानी यांनी एनटीपीसी लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. नुरेश मेरानी यांनी एनटीपीसी लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग सह 360 रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. नुरेश मेरानी यांनी एनटीपीसी शेअरसाठी 327 रुपये स्टॉपलॉस ठेवण्याचा सल्ला दिला आहे. तज्ज्ञांच्या मते एनटीपीसी शेअर गुंतवणूकदारांना शॉर्ट टर्ममध्ये मजबूत परतावा देऊ शकतो.

एनटीपीसी शेअरने किती परतावा दिला

मागील ५ दिवसात एनटीपीसी शेअरने 0.17% परतावा दिला आहे. मागील १ महिन्यात एनटीपीसी शेअर 7.31% घसरला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 10.21% घसरला आहे. मागील १ वर्षात एनटीपीसी शेअरने 7.18% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात एनटीपीसी शेअरने 178.17% परतावा दिला आहे. तसेच लॉन्ग टर्ममध्ये या शेअरने 427.32% परतावा दिला आहे. YTD आधारावर एनटीपीसी शेअरने 7.18% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | NTPC Share Price Monday 30 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

NTPC Share Price(42)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x