5 January 2025 3:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | इरेडा कंपनीबाबत महत्वाची अपडेट, मल्टिबॅगर शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IREDA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट नोट करा - NSE: INFY Infosys Share Price | इन्फोसिस शेअर फोकसमध्ये, टॉप ब्रोकरेज फर्म बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: INFY NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPCGREEN CIBIL Score | पगारदारांनो, या 5 स्टेप्स फॉलो करा, तुमचा सिबिल स्कोर कधीही खराब होणार नाही, जाणून घ्या फायद्याची बातमी Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेतून मिळेल मजबूत परतावा, फक्त व्याजाचे 56,803 रुपये मिळतील, फायदा घ्या Sarkari Yojana | सरकार देईल कर्ज, स्वतःचा स्टार्टअप सुरू करा, 'या' योजना देतात झटपट लोन, जाणून घ्या सविस्तर
x

SIP Mutual Fund | नोकरी असो किंवा व्यवसाय महिन्याला पेन्शन हवी असेल तर, 'हा' मार्ग ठरेल फायद्याचा

SIP Mutual Fund

SIP Mutual Fund | नवीन वर्ष सुरू होण्याचा आजचा शेवटचा दिवस. उद्यापासून 1 जानेवारी 2025 हा दिवस सुरू होईल. प्रत्येक व्यक्ती नव्या वर्षात एक नवा संकल्प करतो. मी नवीन वर्षात कार्यक्षेत्र वाढवेल किंवा एखाद्या चांगल्या प्लॅनमध्ये गुंतवणूक करेल यांसारखे विविध संकल्प प्रत्येकजण अंगी बाळगतो.

दरम्यान नोकरी आणि व्यवसाय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना एका ठराविक वयानंतर घरी बसण्याची वेळ येते. तेव्हा, कोणतीही अंगमेहनत न घेता आपल्याला प्रत्येक महिन्याला एक ठराविक रक्कम पेन्शन स्वरूपात मिळावी असं वाटत असतं. यासाठी तुम्हाला एक उत्तम गुंतवणुकीच्या प्लॅनविषयी ठाऊक असणे अत्यंत गरजेचे आहे. आम्ही तुम्हाला एक जबरदस्त गुंतवणुकीच्या प्लॅनबद्दल सांगणार आहोत. ज्याच्या वापराने तुम्हाला प्रत्येक महिन्याला भरघोस रक्कम पेन्शन स्वरूपात मिळू शकते.

अशा पद्धतीने मिळवता येईल प्रत्येक महिन्याला पेन्शन :

1. मानवाला विविध प्रकारच्या गरजा असतात. त्या भागवण्यासाठी तो ठिकठिकाणी गुंतवणूक करण्याचा विचार करतो. तुम्ही सुद्धा तुमच्या निवृत्तीसाठी पैसे जमा करण्याचा विचार करत असाल तर, SWP म्हणजे सिस्टिमॅटिक विड्रॉल प्लॅन तुमच्यासाठी अत्यंत जबरदस्त प्लॅन ठरू शकतो.

2. या प्लॅनचा अवलंब करण्यासाठी तुम्हाला म्युच्युअल फंडात काही युनिट्स जमा करून ठेवावे लागू शकतात. म्हणजेच तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये आधीपासूनच गुंतवणूक करून ठेवावी लागेल.

3. या प्लॅनमध्ये पैसे गुंतवल्यानंतर तुमचा फंड मॅनेजर प्रत्येक महिन्याला एक ठराविक रक्कम बाजूला काढून एखाद्या शेअरमध्ये गुंतवतो आणि गुंतवणूकदारासाठी पैशांशी रीतसर व्यवस्था करतो.

4. तुम्हाला मिळणाऱ्या पैशांचा फ्लो सातत्याने सुरू राहावा यासाठी एक नियमावली किंवा रीतसर धोरण आखले जाते. या माध्यमातून तुम्हाला तिमाही, सहामाही किंवा वार्षिक आधारावर भडगंज पैसे मिळतात.

SWP अशा पद्धतीने कार्य करते :

‘सिस्टिमॅटिक विड्रावल प्लॅन’ हे सिस्टम कशा पद्धतीने कार्य करते हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्ही ज्या म्युच्युअल फंडात पैसे गुंतवत आहात त्या म्युच्युअल फंडाचे युनिट्स तीन महिन्यांनी किंवा सहा महिन्यांनी किंवा वार्षिक आजारावर निवडलेल्या पैशांच्या रक्कमेवर विकल्या जातात. म्हणजेच तुम्ही प्रत्येक महिन्याला जर 10,000 रुपयांची रक्कम काढण्याचे ठरवले तर, या कॅल्क्युलेशननुसार तुमच्या खात्यातून प्रत्येक महिन्याला समान मूल्य असलेले युनिट्स विकले जाऊ शकतात.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | SIP Mutual Fund Tuesday 31 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#SIP Mutual Fund(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x