5 January 2025 2:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Infosys Share Price | इन्फोसिस शेअर फोकसमध्ये, टॉप ब्रोकरेज फर्म बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: INFY NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPCGREEN CIBIL Score | पगारदारांनो, या 5 स्टेप्स फॉलो करा, तुमचा सिबिल स्कोर कधीही खराब होणार नाही, जाणून घ्या फायद्याची बातमी Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेतून मिळेल मजबूत परतावा, फक्त व्याजाचे 56,803 रुपये मिळतील, फायदा घ्या Sarkari Yojana | सरकार देईल कर्ज, स्वतःचा स्टार्टअप सुरू करा, 'या' योजना देतात झटपट लोन, जाणून घ्या सविस्तर SBI Mutual Fund | डोळे झाकून गुंतवणूक करावी अशी SBI फंडाची योजना, महिना बचतीवर मिळेल 35 कोटी रुपये परतावा Property Knowledge | तुम्ही खरेदी करत असलेली प्रॉपर्टीची कागदपत्रे बनावट नाहीत ना, अशी खात्री करून घ्या, मोठं नुकसान टाळा
x

Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, ब्रोकरेज बुलिश, 33% पर्यंत परतावा मिळेल - NSE: TATAPOWER

Tata Power Share Price

Tata Power Share Price | मंगळवार, ३१ डिसेंबर रोजी कमजोर ग्लोबल संकेतांमुळे भारतीय स्टॉक मार्केटमध्ये जोरदार विक्री झाल्याचे पाहायला मिळाले होते. मंगळवारच्या ट्रेडिंग दिवशी मार्केट सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये जोरदार घसरण झाली होती. मात्र, दुसरीकडे मिरे असेट्स शेअरखान ब्रोकरेज फर्मने टाटा पॉवर लिमिटेड कंपनी स्टॉकबाबत तेजीच्या संकेतांसह टार्गेट प्राईस सुद्धा जाहीर केली आहे.

टाटा पॉवर शेअरची सध्याची स्थिती

मंगळवार, 31 डिसेंबर 2024 रोजी टाटा पॉवर शेअर 0.65 टक्क्यांनी वाढून 392.30 रुपयांवर पोहोचला होता. टाटा पॉवर लिमिटेड कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 494.85 रुपये होता, तर टाटा पॉवर शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 319.60 रुपये होता. टाटा पॉवर लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 1,25,337 कोटी रुपये आहे.

टाटा पॉवर शेअर टार्गेट प्राईस

मिरे असेट्स शेअरखान ब्रोकरेज फर्मने टाटा पॉवर लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. मिरे असेट्स शेअरखान ब्रोकरेज फर्मने टाटा पॉवर लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग सह ५४० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. मिरे असेट्स शेअरखान ब्रोकरेज फर्मच्या मते टाटा पॉवर कंपनी शेअर गुंतवणूकदारांना सध्याच्या किंमतीपेक्षा ३७ टक्क्यांनी अधिक परतावा देऊ शकतो.

टाटा पॉवर शेअरने किती परतावा दिला

मागील ५ दिवसात टाटा पॉवर शेअर 1.88% घसरला आहे. मागील १ महिन्यात हा शेअर 5.81% घसरला आहे. मागील ६ महिन्यात टाटा पॉवर शेअर 9.90% घसरला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 18.77% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात टाटा पॉवर शेअरने 579.31% परतावा दिला आहे. लॉन्ग टर्ममध्ये टाटा पॉवर शेअरने 3,746.08% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर या शेअरने 18.77% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Tata Power Share Price Tuesday 31 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Tata Power Share Price(145)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x