Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: RELIANCE
Reliance Share Price | मंगळवारी स्टॉक मार्केटच्या दोन्ही निर्देशांकात मोठी घसरण पाहायला मिळाली होती. जगातील स्तरावरील नकारात्मक संकेतांमुळे शेअर बाजारात मागील काही दिवसांपासून सातत्याने घसरण होत आहे. दिवस अखेर मार्केट निफ्टी 23,644 वर बंद झाला होता. तर बीएसई सेन्सेक्स 109 अंकांनी घसरून 78,139 वर बंद झाला होता. दरम्यान, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरची रेटिंग अपडेट केली आहे. तसेच या शेअरमध्ये तेजीचे संकेत दिले आहेत.
रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरची सध्याची स्थिती
मंगळवार, 31 डिसेंबर 2024 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी शेअर 0.47 टक्क्यांनी वाढून 1,216.40 रुपयांवर पोहोचला होता. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 1,608.80 रुपये होता, तर रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 1,201.50 रुपये होता. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 16,44,792 कोटी रुपये आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर टार्गेट प्राईस
मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘ओव्हरवेट’ रेटिंग सह 1665 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्मच्या मते रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी शेअर गुंतवणूकदारांना सध्याच्या किंमतीपेक्षा 38 टक्क्यांनी अधिक परतावा देऊ शकतो.
रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरने किती परतावा दिला
मागील ५ दिवसात रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 0.78% घसरला आहे. मागील १ महिन्यात हा शेअर 7.08% घसरला आहे. मागील ६ महिन्यात रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 22.03% घसरला आहे. मागील १ वर्षात हा शेअर 6.08% घसरला आहे. मागील ५ वर्षात रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरने 59.77% परतावा दिला आहे. लॉन्ग टर्ममध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरने 4,488.46% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर या शेअरने 6.08% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Reliance Share Price Tuesday 31 December 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर नीचांकी पातळीवर, चार्टवर ओव्हरसोल्ड, BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा
- Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH
- Saving on Salary | महागाई डोईजड होणार, महिना खर्च भागवण्यासाठी हा फॉम्युला फॉलो करा, 2 कोटी 70 लाख रुपये मिळतील
- IRFC Share Price | आयआरएफसी शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने मालामाल करणार, स्टॉक ब्रेकआऊट देणार, टार्गेट नोट करा - NSE: IRFC
- EPFO Passbook | 90% पगारदारांना माहित नाही, ईपीएफ कापला जातो, पण त्यासोबत हे 8 फायदे मिळतात, लक्षात ठेवा