7 January 2025 9:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार, रेटिंग जाहीर, टार्गेट नोट करा - NSE: RVNL Railway Ticket Booking | रेल्वे प्रवाशांनो, तिकीट बुकिंगवर मिळणार 50% डिस्काउंट, अशा पद्धतीने तिकीट बुकिंग करा 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार गिफ्ट, महागाई भत्ता 55 टक्क्यांवर, पे-ग्रेडप्रमाणे रक्कम जाणून घ्या Home Loan Interest Rates | नवीन घर घेणाऱ्यांचं स्वप्न पूर्ण होणार, 2025 वर्षातील खास होम-लोन व्याज दर इथे जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँक शेअर 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: YESBANK IRFC Share Price | 6 महिन्यात 28 टक्क्यांनी घसरला IRFC शेअर, आता तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: IRFC
x

IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, प्राईस बँड सहित डिटेल्स जाणून घ्या - IPO Watch

IPO GMP

IPO GMP | स्टॉक मार्केट गुंतवणूकदारांनी २०२४ मध्ये आयपीओ’मार्फत मजबूत कमाई केली आहे. आता गुंतवणूकदारांसाठी आयपीओ गुंतवणुकीची अजून एक संधी चालून आली आहे. जानेवारी २०२५ मध्ये दुसऱ्या आठवड्यात आयपीओ गुंतवणुकीची संधी मिळणार आहे. स्टँडर्ड ग्लास लाइनिंग लिमिटेड कंपनीचा आयपीओ लाँच होणार आहे. सोमवार, ६ जानेवारी २०२५ ते ८ जानेवारी पर्यंत या आयपीओसाठी बोली लावता येणार आहे.

आयपीओ शेअर प्राईस बँड

स्टँडर्ड ग्लास लाइनिंग्स लिमिटेड कंपनी आयपीओ’साठी 133 ते 140 रुपये प्रति शेअर प्राईस बँड निश्चित करण्यात आली आहे. स्टँडर्ड ग्लास लाइनिंग्स लिमिटेड कंपनी आयपीओ शेअरची अनलिस्टेड मार्केटमधून म्हणजे ग्रे-मार्केटमधून अपडेट येणे बाकी आहे.

स्टँडर्ड ग्लास लाइनिंग्स आयपीओ तपशील

स्टँडर्ड ग्लास लाइनिंग्स लिमिटेड कंपनी या आयपी’ओमार्फत 410 कोटी रुपये उभारणार आहे. स्टँडर्ड ग्लास लाइनिंग्स कंपनीच्या या आयपीओमध्ये १४,२८९,३६७ शेअर्सची ऑफर फॉर सेल यांचा समावेश आहे. स्टँडर्ड ग्लास लाइनिंग्स लिमिटेड कंपनी आयपीओमध्ये पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी ५० टक्के, रिटेल गुंतवणूकदारांसाठी ३५ टक्के आणि १५ टक्के बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.

स्टँडर्ड ग्लास लाइनिंग्स कंपनी आयपीओ निधी कुठे वापरणार

स्टँडर्ड ग्लास लाइनिंग्स लिमिटेड कंपनी या आयपीओमार्फत मिळालेल्या एकूण निधीपैकी १० कोटी रुपये मशिनरी आणि उपकरणांच्या खरेदीसाठी खर्च करणार आहे. तसेच, एकूण निधी पैकी १३० कोटी रुपये स्टँडर्ड ग्लास लाइनिंग्स कंपनी आणि तिच्या उपकंपन्यांचे कर्ज फेडण्यासाठी वापरणार आहे. याशिवाय एकूण निधी पैकी ३० कोटी रुपये उपकंपनी एस २ इंजिनीअरिंगमध्ये यंत्रसामुग्री आणि उपकरणे खरेदीसाठी करणार आहे. तर २० कोटी रुपये धोरणात्मक गुंतवणुकीद्वारे अजैविक विकासासाठी आणि उर्वरित निधी कॉर्पोरेट कारणांसाठी खर्च करणार आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IPO GMP of Standard Glass Lining Ltd Tuesday 31 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

IPO GMP(166)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x