5 January 2025 4:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | या फंडाची एसआयपी बनवतेय करोडपती, या फंडांची यादी सेव्ह करा, श्रीमंत बनवले IREDA Share Price | इरेडा कंपनीबाबत महत्वाची अपडेट, मल्टिबॅगर शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IREDA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट नोट करा - NSE: INFY Infosys Share Price | इन्फोसिस शेअर फोकसमध्ये, टॉप ब्रोकरेज फर्म बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: INFY NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPCGREEN CIBIL Score | पगारदारांनो, या 5 स्टेप्स फॉलो करा, तुमचा सिबिल स्कोर कधीही खराब होणार नाही, जाणून घ्या फायद्याची बातमी Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेतून मिळेल मजबूत परतावा, फक्त व्याजाचे 56,803 रुपये मिळतील, फायदा घ्या
x

NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, स्टॉकला BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC

NBCC Share Price

NBCC Share Price | मंगळवारी स्टॉक मार्केटने सपाट बंद होऊन २०२५ मध्ये प्रवेश केला आहे. मंगळवारच्या व्यवहारात एनएसइ निफ्टी आणि बीएसई सेन्सेक्स सपाट पातळीवर बंद झाले होते. दरम्यान, मंगळवारी एनबीसीसी लिमिटेड कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत होते. तसेच हेम सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनी स्टॉकसाठी ‘BUY’ कॉल दिला आहे.

एनबीसीसी इंडिया शेअरची सध्याची स्थिती

मंगळवार, 31 डिसेंबर 2024 रोजी एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनी शेअर 5.56 टक्क्यांनी वाढून 93.08 रुपयांवर पोहोचला होता. एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 139.83 रुपये होता, तर एनबीसीसी इंडिया लिमिटेड शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 52.67 रुपये होता. एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 25,054 कोटी रुपये आहे.

एनबीसीसी शेअर टार्गेट प्राईस

हेम सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. हेम सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग सह 110 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. हेम सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मच्या मते एनबीसीसी इंडिया कंपनी शेअर गुंतवणूकदारांना मजबूत परतावा देऊ शकतो. सध्या या कंपनीवर कोणतेही कर्ज नाही. एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीची वार्षिक महसुली वाढ १९.०३ टक्के होती, तर CAGR १४.८५ टक्के आहे.

एनबीसीसी कंपनी शेअरने किती परतावा दिला

मागील ५ दिवसात एनबीसीसी शेअरने 0.28% परतावा दिला आहे. मागील १ महिन्यात हा शेअर 5.25% घसरला आहे. मागील ६ महिन्यात एनबीसीसी शेअर 10.84% घसरला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 70.57% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात एनबीसीसी शेअरने 278.37% परतावा दिला आहे. लॉन्ग टर्ममध्ये एनबीसीसी शेअरने 2,105.69% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर या शेअरने 70.57% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | NBCC Share Price Tuesday 31 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

NBCC Share Price(74)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x