6 January 2025 9:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाच्या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आयुष्य बदलू शकतो हा पेनी शेअर - Penny Stocks 2025 Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायजेस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ADANIENT Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 24% परतावा, यापूर्वी 3675% परतावा दिला - Penny Stocks 2025 GTL Share Price | GTL कंपनीचा पेनी शेअर फोकसमध्ये, मालामाल करणार शेअर, फायद्याची अपडेट आली - BSE: 513337 SBI Mutual Fund | या फंडाची एसआयपी बनवतेय करोडपती, या फंडांची यादी सेव्ह करा, श्रीमंत बनवले IREDA Share Price | इरेडा कंपनीबाबत महत्वाची अपडेट, मल्टिबॅगर शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IREDA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट नोट करा - NSE: INFY
x

IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 35 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: IRFC

IRFC Share Price

IRFC Share Price | बुधवार, 01 जानेवारी 2025 रोजी शेअर बाजारात पुन्हा तेजी पाहायला मिळत आहे. बीएसई सेन्सेक्स ३७१ अंकांनी वाढून ७८५१० वर बंद झाला होता. तर एनएसइ निफ्टीही 98 अंकांनी वाढून 23743 वर पोहोचला होता. सकाळनंतर बीएसई सेन्सेक्स ७७,८९८.३० च्या नीचांकी पातळीवरून सावरला आहे. मार्केट एक्सपर्ट विजय चोप्रा यांनी आयआरएफसी लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ कॉल दिला आहे.

आयआरएफसी कंपनी शेअरची सध्याची स्थिती

बुधवार, 01 जानेवारी 2025 रोजी आयआरएफसी लिमिटेड कंपनी शेअर 1.42 टक्क्यांनी वाढून 151.15 रुपयांवर पोहोचला होता. आयआरएफसी लिमिटेड कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 229 रुपये होता, तर आयआरएफसी लिमिटेड शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 97.80 रुपये होता. आयआरएफसी लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 1,97,465 कोटी रुपये आहे.

आयआरएफसी कंपनी शेअर टार्गेट प्राईस

मार्केट एक्सपर्ट विजय चोप्रा यांनी आयआरएफसी लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. सुमीत बगडिया यांनी आयआरएफसी लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग सह 185 रुपये ही पहिली टार्गेट प्राईस दिली आहे. त्यानंतर 190 रुपये ही दुसरी आणि 200 रुपये ही तिसरी टार्गेट प्राईस दिली आहे. विजय चोप्रा यांच्या मते ही टार्गेट प्राईस आयआरएफसी शेअरच्या सध्याच्या पातळीपेक्षा 35 टक्क्यांनी अधिक आहे. सध्या या आयआरएफसी कंपनीवर 4,03,111 कोटी रुपयांचे कर्ज शिल्लक आहे.

आयआरएफसी कंपनी शेअरने किती परतावा दिला

मागील ५ दिवसात आयआरएफसी शेअरने 1.19% परतावा दिला आहे. मागील १ महिन्यात या शेअरने 2.53% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात आयआरएफसी शेअर 12.09% घसरला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 50.40% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात आयआरएफसी शेअरने 508.87% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर या शेअरने 50.36% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IRFC Share Price Wednesday 01 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

IRFC Share Price(120)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x