6 January 2025 3:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरबाबत तज्ज्ञांचा अलर्ट, स्टॉक BUY, SELL की Hold करावा - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या EPFO Passbook | पगारदार EPF खातेधारकांसाठी महत्वाची अपडेट, जुन्या कंपनीमधील EPF चे पैसे असे मिळवा, फायद्याची बातमी IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार, GMP सुसाट तेजीत, संधी सोडू नका - GMP IPO OPPO Reno 13 5G | ओप्पो स्मार्टफोनची नवीन सिरीज लाँच होतेय, ओप्पो Reno 13 5G फीचर्स, स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Multibagger Stocks | कुबेर कृपा होईल, पैशाचा पाऊस पाडणारे 5 शेअर्स, 1 महिन्यात 188 टक्क्यांपर्यंत परतावा मिळतोय
x

Post Office Scheme | केवळ एकदाच पैसे गुंतवून प्रत्येक महिन्याला कमाई करा, दरमहा 5,000 रुपये रक्कम मिळेल

Post Office Scheme

Post Office Scheme | प्रत्येक व्यक्तीला वाटतं की प्रत्येक महिन्याला आपल्याला पगार एवढी रक्कम पेन्शन स्वरूपात मिळावी. महिन्याला कोणताही काम न करता हातामध्ये एक चांगली रक्कम येणे हे एका जॅकपॉट प्रमाणेच म्हणावं लागेल.

ज्या व्यक्तींना प्रत्येक महिन्याला एक ठराविक रक्कम पेन्शन स्वरूपात मिळवण्याचं स्वप्न आहे. त्यांच्यासाठी पोस्टाची ‘पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्क्रीम’ फायद्याची ठरू शकते. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला यामध्ये एक रक्कम पैसे गुंतवायचे आहेत. जाणून घ्या पोस्टाच्या योजनेबद्दल संपूर्ण माहिती.

योजनेविषयी आणि व्याजदराविषयी जाणून घ्या :

1. पोस्टाची मंथली इन्कम योजना प्रत्येक महिन्याला पेन्शन प्राप्त करणाऱ्या व्यक्तींसाठी फायद्याची योजना ठरते. या योजनेमध्ये गुंतवणूकदाराला 5 वर्षांसाठी पैसे गुंतवायचे असतात.

2. तुम्ही गुंतवलेल्या पैशांवर तुम्हाला महिन्याच्या हिशोबाने व्याजदर देखील मिळते. ही योजना केवळ ग्रामीण नाही तर शहरी भागांमध्ये देखील सुरू असलेली पाहायला मिळते.

3. तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर, तुम्हाला तुमच्याजवळील पोस्ट ऑफिस कार्यालयात जावे लागेल. या योजनेचे व्याजदर देखील अतिशय जबरदस्त आहेत. ही योजना तुम्हाला 7.4 टक्क्यांनी व्याज देते. म्हणजेच गुंतवलेला पैशांसह व्याजाचा देखील बंपर फायदा अनुभवता येतो.

4. तुम्ही सुरुवातीला नवीन नवीन अकाउंट उघडत असाल तर, 1000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. दरम्यान जास्तीत जास्त गुंतवणुकीची लिमिट सिंगल खात्यात 9 लाख रुपये दिले गेली आहे तर, जॉईंट खात्यामध्ये 15 लाख रुपयांची लिमिट दिली आहे.

5. तुम्ही पोस्ट ऑफिस कार्यालयात जाऊन आधार कार्ड, पॅन कार्ड, 2 पासपोर्ट साईज फोटो आणि तुमचा चालू मोबाईल नंबर देऊन पोस्टामध्ये खातं उघडून घेऊ शकता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Post Office Scheme Wednesday 01 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

Post office Scheme(208)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x