6 January 2025 3:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या EPFO Passbook | पगारदार EPF खातेधारकांसाठी महत्वाची अपडेट, जुन्या कंपनीमधील EPF चे पैसे असे मिळवा, फायद्याची बातमी IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार, GMP सुसाट तेजीत, संधी सोडू नका - GMP IPO OPPO Reno 13 5G | ओप्पो स्मार्टफोनची नवीन सिरीज लाँच होतेय, ओप्पो Reno 13 5G फीचर्स, स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Multibagger Stocks | कुबेर कृपा होईल, पैशाचा पाऊस पाडणारे 5 शेअर्स, 1 महिन्यात 188 टक्क्यांपर्यंत परतावा मिळतोय SBI Interest Rates | SBI बँकेच्या FD व्याजदरात बदल, आता किती व्याजदर मिळणार जाणून घ्या, फायद्यात राहा
x

GTL Share Price | 1 शेअरवर 5 फ्री बोनस शेअर्स देणार GTL कंपनी, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी - BSE: 513337

GTL Share Price

GTL Share Price | गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनी शेअरने बुधवारी अप्पर सर्किट हिट केला होता. बीएसईवर गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनी शेअर ५ टक्क्यांनी वाढून 17.20 रुपयांवर पोहोचला होता. दरम्यान, गुजरात टूलरूम कंपनीने बोनस शेअर्स देण्याच्या तयारीत आहे.

कंपनी पहिल्यांदाच फ्री बोनस शेअर्स जारी करू शकते

गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना ५:१ या प्रमाणात फ्री बोनस शेअर्स देऊ शकते. म्हणजेच गुजरात टूलरूम कंपनी प्रत्येक 1 शेअरमागे 5 फ्री बोनस शेअर्स देऊ शकते. कंपनी आपल्या गुंतवणूकदारांसाठी पहिल्यांदाच फ्री बोनस शेअर्स जारी करणार आहे अशी अपडेट समोर आली आहे.

गुजरात टूलरूम कंपनी संचालक मंडळाची बैठक

गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीने स्टॉक मार्केटला फाइलिंगमार्फत माहिती देताना म्हटले आहे की, गुजरात टूलरूम कंपनीच्या संचालक मंडळाची सोमवार, 6 जानेवारी 2025 रोजी अधिकृत बैठक पार पडणार आहे. कंपनीच्या या बैठकीत ५:१ या प्रमाणात फ्री बोनस शेअर्स देण्याच्या प्रस्तावावर विचार करून त्याला मंजुरी देण्यात येऊ शकते असं म्हटलं आहे. गुजरात टूलरूम कंपनीने अजून फ्री बोनस शेअर्सची रेकॉर्ड तारीख निश्चित केलेली नाही.

कंपनी स्टॉक स्प्लिट झाला होता

गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीने आपल्या शेअर्सचे विभाजन केले होते. गुजरात टूलरूम कंपनीने मार्च २०२३ मध्ये आपला शेअर प्रत्येकी १० रुपयांच्या फेस व्हॅल्यूच्या १० तुकड्यांमध्ये विभागला होता.

गुजरात टूलरूम शेअरने किती परतावा दिला

गेल्या १ महिन्यात गुजरात टूलरूम शेअरने ३५ टक्के परतावा दिला आहे. गेल्या 3 महिन्यांत गुजरात टूलरूम शेअरने 44 टक्के परतावा दिला आहे. गेल्या ३ वर्षांत गुजरात टूलरूम कंपनीच्या शेअरने १४१० टक्के परतावा आहे. तसेच गेल्या 5 वर्षात गुजरात टूलरूम कंपनीच्या शेअरने 4431% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | GTL Share Price Wednesday 01 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

#GTL Share Price(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x