7 January 2025 11:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | पैसे बँकेत ठेऊन श्रीमंत होणार नाही, या फंडाता गुंतवा, दरवर्षी 50 टक्क्यांनी पैसा वाढवा, पैशाने पैसा वाढवा Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA IRFC Share Price | आयआरएफसी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: IRFC Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, 1 लाखावर मिळेल 51 लाख परतावा, तर 5000 SIP वर मिळतील 1.25 कोटी रुपये TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार, रेटिंग जाहीर, टार्गेट नोट करा - NSE: RVNL
x

IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरबाबत तज्ज्ञांचा इशारा, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRB

IRB Infra Share Price

IRB Infra Share Price | शुक्रवार, 03 जानेवारी 2025 रोजी स्टॉक मार्केट मजबूत घसरणीसह बंद झाला होता. दिवसभरातील चढ-उतारानंतर शेवटच्या अर्ध्या तासात जवळपास एक टक्का घसरण नोंदवली. बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी शुक्रवारी नीचांकी पातळीवर बंद झाले होते. शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स ७२१ अंकांनी घसरून ७९२२३ वर पोहोचला होता, तर निफ्टी १८४ अंकांनी घसरून २४००५ च्या पातळीवर बंद झाला होता.

आयआरबी इन्फ्रा शेअरची सध्याची स्थिती

शुक्रवार, 03 जानेवारी 2025 रोजी आयआरबी इन्फ्रा लिमिटेड कंपनी शेअर 0.52 टक्क्यांनी वाढून 60.40 रुपयांवर पोहोचला होता. आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरची 52 आठवड्यांचा उच्चांकी पातळी 78.15 रुपये होती, तर आयआरबी इन्फ्रा लिमिटेड कंपनी शेअरची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 41.05 रुपये होती. आयआरबी इन्फ्रा लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 36,433 कोटी रुपये आहे.

इनक्रेड इक्विटीज ब्रोकरेज फर्म – आयआरबी इन्फ्रा शेअर टार्गेट प्राईस

बांधकाम क्षेत्रातील तिसऱ्या तिमाहीच्या पूर्वावलोकनात इनक्रेड इक्विटीज ब्रोकरेज फर्मने महत्वाचा रिपोर्ट दिला आहे. इनक्रेड इक्विटीज ब्रोकरेज फर्मने आर्थिक वर्ष 2025 मध्ये प्रकल्पांच्या अंमलबजावणीत संभाव्य मंदी आणि वाढलेल्या स्टॉक मूल्यांकनामुळे या क्षेत्रावर ‘अंडरवेट’ रेटिंग कायम ठेवली आहे.

आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीसाठी ईपीसी ऑर्डरबुक-टू-सेल्स (OB/Sales) गुणोत्तर 0.8 पट असून ही चिंतेची बाब असल्याचे इनक्रेड इक्विटीजने म्हटले आहे. इनक्रेड इक्विटीज ब्रोकरेजने आयआरबी इन्फ्रा शेअरसाठी 40 रुपयांची टार्गेट प्राइस दिली आहे. म्हणजे सध्या 60.40 रुपयांवर असलेला शेअर 40 रुपयांपर्यंत घसरू शकतो. आयआरबी इन्फ्रा शेअर आर्थिक वर्ष 2025 FP/BV च्या 2.3 पट महागड्या मूल्यांकनावर ट्रेड करत आहे जी 10 वर्षांच्या सरासरी 1.3 पट आहे.

आयआरबी इन्फ्रा शेअरने किती परतावा दिला

मागील ५ दिवसात आयआरबी इन्फ्रा लिमिटेड कंपनी शेअरने 8.54% परतावा दिला आहे. मागील १ महिन्यात आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरने 9.74% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 8.08% घसरला आहे. मागील १ वर्षात आयआरबी इन्फ्रा शेअरने 45.37% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरने 683.40% परतावा दिला आहे. लॉन्ग टर्ममध्ये या शेअरने 211.98% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरने 3.69% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IRB Infra Share Price Friday 03 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

IRB infra Share Price(57)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x