23 November 2024 3:20 PM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-80

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
Choose the correct preposition to fill in the blank.Cut this apple ……. four pieces.
प्रश्न
2
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ दर्शविणारा योग्य पर्याय ओळखा : धाबे दणाणणे
प्रश्न
3
प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय ओळखा.२, १६, ५४, १२८, २५०, ?, ६८६
प्रश्न
4
नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला खालीलपैकी काय म्हणतात?
प्रश्न
5
खाली दिलेल्या वाक्यात असलेल्या प्रयोगाचा योग्य पर्याय ओळखा.गोपाळ घरी आला नाही.
प्रश्न
6
Choose the correct antonym of – ‘Toilsome’
प्रश्न
7
महाराष्ट्रातील कोणत्या नदीचे खोरे ‘संतांची भूमी’ म्हणून ओळखले जाते?
प्रश्न
8
२१ जून व २२ डिसेंबर या दिवसांनी कोणत्या नावाने संबोधले जाते?
प्रश्न
9
‘शुंभ’ या अलंकारिक शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे?
प्रश्न
10
‘खडा टाकणे’ या वाक्प्रचाराचा खालीलपैकी अर्थ काय आहे?
प्रश्न
11
घटनेच्या कोणत्या कलमान्वये ‘उच्च न्यायालय’ स्थापन केले जाते?
प्रश्न
12
पुढीलपैकी विसंगत गट निवडा.
प्रश्न
13
खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.१६३, १९०, २१९, २५०, ?
प्रश्न
14
Fill in the blank in the sentence so as to complete it meaningfully –Throughout the impassive wedding ceremony the bridegroom was ____ with the traditional case of nerves.
प्रश्न
15
खालीलपैकी प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य शब्द लिहा.प्राणी : पिंजरा : :  मनुष्य : ?
प्रश्न
16
खालीलपैकी कोणत्या देशास ‘उगवत्या सूर्याचा देश’ म्हटले जाते?
प्रश्न
17
रमेश दक्षिणेकडे गेला, नंतर डावीकडे वळला, परत डावीकडे वळाला आणि नंतर उजवीकडे वळला तर रमेश कोणत्या दिशेने जाता आहे?
प्रश्न
18
अनु + अर्थ या शब्दांची संधी करणारा खालीलपैकी पर्याय निवडा.
प्रश्न
19
शुद्ध हिऱ्याचा स्फटिक ………… असतो.
प्रश्न
20
Choose the correct antonym of – ‘Defiant’
प्रश्न
21
मनः + राज्य या शब्दांची संधी दर्शविणारा पर्याय ओळखा.
प्रश्न
22
नौ + इक खालीलपैकी या शब्दांची संधी निवडा.
प्रश्न
23
वाक्यात नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला काय म्हणतात?
प्रश्न
24
Choose the correct antonym of – ‘Radical’
प्रश्न
25
फोटो काढण्यासाठी चार मुली बाकावर बसलेल्या आहेत. रीनाच्या डाव्या बाजूला शिख बसली आहे; रीनाच्या उजव्या बाजूला मंजू आहे; रीना आणि मंजू यांच्यामध्ये रीटा बसली आहे; तर फोटोमध्ये डाव्या बाजूने दुसरी कोण असेल?

राहुन गेलेल्या बातम्या

x