23 November 2024 3:29 PM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-74

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
खालील सामग्रीचा मध्य किती?८७, ९२, ६३, ७८, ९२, ५९, ७२, ६६
प्रश्न
2
२, ८, ४ हे अंक एकएकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या आणि सर्वांत लहान संख्या यांतील फरक किती?
प्रश्न
3
‘गार’ या शब्दाचे भाववाचक नाम ओळखा.
प्रश्न
4
महाराष्ट्र शासनच्या निर्णयानुसार खालीलपैकी कोणते वर्ष जगभरातील पर्यटकांना आकर्षित करण्याच्या दृष्टीने ‘व्हिजीट महाराष्ट्र’ वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे?
प्रश्न
5
‘अचाट खाणे न् ……….. जाणे.’ खालील पर्यायातून दिलेली म्हण पूर्ण करा.
प्रश्न
6
‘गणपतिपुळे’ हे तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
7
खालीलपैकी अशुद्ध शब्द निवडा.
प्रश्न
8
दररोज ८ तास काम केले तर काम पूर्ण होण्यास ३० दिवस लागतात; पण ६ तासच काम केले, तर तेच काम पूर्ण होण्यास किती दिवस जास्त लागतील?
प्रश्न
9
Choose the correct passive voice from the following sentences.
प्रश्न
10
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल?जर CABLE = 312125 तर RADIO = ?
प्रश्न
11
२,८०० रुपये मुद्दलाचे २ वर्षांचे ८४० रुपये झाले, तर द.सा.द.शे. व्याजाचा दर काय असावा?
प्रश्न
12
संख्याश्रेणीतील रिक्त स्थानची संख्या कोणती?१०, २५, ४६, ७३, १०६, ?
प्रश्न
13
Select the correct indirect speech of the given sentence.The teacher asked me, “Why were you absent yesterday. “
प्रश्न
14
खालीलपैकी साधित शब्द निवडा.
प्रश्न
15
Choose the sentence of correct exclamation of indirect speech from the following.
प्रश्न
16
खालील संख्यामालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक असेल?६, ९, १८, २१, ४२, ४५, ९०, ?
प्रश्न
17
तीन भावांच्या १० वर्षांपूर्वीच्या वयाची बेरीज ६० वर्षे होती, तर २० वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज किती होईल?
प्रश्न
18
‘हंस’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय होईल?
प्रश्न
19
Choose the correct antonym of the word : Belief.
प्रश्न
20
संयुक्त राष्ट्रांनी २०१७ हे वर्ष खालीलपैकी कोणते वर्ष म्हणून घोषित केले?
प्रश्न
21
खेडी हागणदारीमुक्त बनविण्यासाठी सध्या देशात कोणता प्रकल्प राबविला जात आहे?
प्रश्न
22
Pick out the correct sentence from the following.
प्रश्न
23
‘तू माझे ऐकलेस हे बरे झाले.’ – खालीलपैकी या वाक्याचा प्रकार कोणता आहे?
प्रश्न
24
खालील श्रेणी पूर्ण करा.६५४३, ५४३६, ४३६५, ?
प्रश्न
25
‘न्यू इंडिया’ हे वर्तमानपत्र चालवून क्रांतीचा पुरस्कार केला – ………….

राहुन गेलेल्या बातम्या

x