8 January 2025 11:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा इशारा, महत्वाचे संकेत, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: SUZLON Yes Bank Share Price | येस बँक शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: YESBANK Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांनो शेअर्स नको, या फंडात मल्टिबॅगर परतावा मिळेल, 130 टक्क्याने कमाई करा SBI Mutual Fund | बिनधास्त महिना बचत करा SBI फंडाच्या या योजनेत, SIP वर मिळेल 1 कोटी 22 लाख रुपये परतावा EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या Mahindra XUV400 EV | 'या' इलेक्ट्रिक कारच्या किंमतीने वेधले अनेकांचे लक्ष, पॉवरट्रेन आणि इंजिन, इलेक्ट्रिक कारचे फीचर्स
x

GTL Share Price | GTL कंपनीचा पेनी शेअर फोकसमध्ये, मालामाल करणार शेअर, फायद्याची अपडेट आली - BSE: 513337

GTL Share Price

GTL Share Price | गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीचा पेनी स्टॉक सध्या चर्चेत आहे. शुक्रवारी गुजरात टूलरूम कंपनीचा शेअर 4.98 टक्क्यांनी वाढून 19 रुपयांवर पोहोचला होता. गुजरात टूलरूम लिमिटेड अपडेट देताना म्हटले होते की, ‘6 जानेवारी रोजी होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत 5:1 बोनस शेअर्सबाबत निर्णय घेण्यात येईल.

कंपनीकडून अपडेट देण्यात आली

गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीच्या भागधारकांच्या मान्यतेनुसार पात्र गुंतवणूकदारांना ५:१ या प्रमाणात बोनस शेअर्स (प्रत्येक एका इक्विटी शेअरमागे पाच बोनस इक्विटी शेअर्स) जारी करण्याच्या प्रस्तावावर संचालक मंडळाच्या बैठकीत विचार करून त्याला अधिकृत मंजुरी देण्यात येईल. ६ जानेवारी २०२५ रोजी गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक होणार आहे.

कंपनी शेअरने मल्टिबॅगर परतावा दिला आहे

गुजरात टूलरूम कंपनी शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर 45.9 रुपये होता आणि शेअरचा नीचांकी स्तर अनुक्रमे 10.8 रुपये होता. गेल्या महिनाभरात गुजरात टूलरूम शेअरने ३४.८२ टक्के परतावा दिला आहे. तसेच गेल्या तीन महिन्यांत गुजरात टूलरूम शेअरने ५१.६८ टक्के परतावा दिला आहे. गेल्या ३ वर्षात या शरने १४८५.९६ टक्के परतावा दिला आहे. तर मागील ५ वर्षात या शेअरने ४६५७.८९ टक्के परतावा दिला आहे.

बोनस शेअर्स कोणाला मिळतील

ज्या गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात रेकॉर्ड डेटपर्यंत गुजरात टूलरूम कंपनीचे शेअर्स असतील त्यांच्या डिमॅट खात्यात हे बोनस शेअर्स जमा होतील. बोनस शेअर्स मुळे गुंतवणूकदारांना अधिक शेअर्स प्राप्त होतात आणि त्यासाठी अधिक पैसे द्यावे लागत नाहीत.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | GTL Share Price Saturday 04 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

#GTL Share Price(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x