21 November 2024 7:52 PM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-71

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
नागपूर जिल्ह्यात …….. येथे मंगलोरी कौले तयार करण्याचा उद्योग चालतो.
प्रश्न
2
लाथेने मारणे – फुटबॉल यासारख्या संबंध दर्शविणारा पर्याय ओळखा.
प्रश्न
3
‘फुरसे’ हा अतिविषारी साप ………. जिल्ह्यात विशेषत्त्वाने आढळतो.
प्रश्न
4
भारतीय राज्यघटनेत खालीलपैकी कोणत्या पदाची तरतूद करण्यात आलेली नाही?
प्रश्न
5
केंद्र शासनाच्या निर्णयानुसार जया कुटुंबाचे वर्षिक करपात्र उत्पन्न ………… रुपयांपेक्षा अधिक असेल त्या कुटुंबास १ जानेवारी, २०१६ पासून स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरवरील अंशदान/ सूट मिळणार नाही.
प्रश्न
6
एकाच आईच्या पोटी ज्यांचा जन्म झाला आहे त्यांना काय म्हणतात?
प्रश्न
7
‘नाव सोनुबाई हाती ………. वाळा’ या म्हणीतील गाळलेला शब्द ओळखा.
प्रश्न
8
Why did Anna not ……… the office on time?
प्रश्न
9
‘चांदीचा चमचा तोंडात घेवून जन्माला येणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे?
प्रश्न
10
खालीलपैकी कोणती संख्या व्यंजनसंधी आहे?
प्रश्न
11
अली, मधुप, मिलिंद या शब्दांना समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे?
प्रश्न
12
Choose the synonym of the word : Extravagant
प्रश्न
13
‘उदरनिर्वाह’ या शब्द समानार्थी शब्द कोणता – ………..
प्रश्न
14
‘वारा सुटला आणि पाऊस गेला.’ या वाक्याचा प्रकार कोणता?
प्रश्न
15
शुद्धलेखनदृष्ट्या खालीलपैकी अचूक शब्द कोणता आहे?
प्रश्न
16
‘अमृताहुनी गोड | नाम तुझे देवा ||’ या वाक्यातील अलंकार कोणते आहे?
प्रश्न
17
पुढील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येईल त्याचा पर्याय निवडा.स्वामींनी अनेकांना हार घातले
प्रश्न
18
कायद्याने प्रस्थापित झालेले नियम म्हणजेच ………. नियम होय.
प्रश्न
19
‘आम्ही भारतीय जनता आज दिनांक २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी आमच्या घटना समितीमध्ये ही राज्यघटन आमच्यासाठी स्वीकृत व संमत करीत आहोत.’ हा संदर्भ भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात येतो?
प्रश्न
20
विरुद्धार्थी शब्द नसणारी जोडी ओळखा.
प्रश्न
21
Choose the correct antonym word : Narrow
प्रश्न
22
मी बैलाला मारतो. या वाक्यातील कर्म कोणते आहे?
प्रश्न
23
खाली दिलेल्या पाहिल्या दोन संख्यांमध्ये एक विशिष्ट संबंध आहे. तसाच तिसऱ्या आणि चौथ्या संख्यांमध्ये आहे, तर चौथी संख्या कोणती?२ : १२ : : ३ : ?
प्रश्न
24
महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला ‘नाट्यपंढरी’ म्हणून गौरविले जाते?
प्रश्न
25
The teacher said that the earth …….. round the sun.

राहुन गेलेल्या बातम्या

x