8 January 2025 1:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | ही कंपनी 1 शेअरवर 4 फ्री बोनस शेअर्स देणार, खरेदीला गर्दी, यापूर्वी 4000% परतावा दिला - NSE: JINDWORLD FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा इशारा, महत्वाचे संकेत, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: SUZLON Yes Bank Share Price | येस बँक शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: YESBANK Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांनो शेअर्स नको, या फंडात मल्टिबॅगर परतावा मिळेल, 130 टक्क्याने कमाई करा SBI Mutual Fund | बिनधास्त महिना बचत करा SBI फंडाच्या या योजनेत, SIP वर मिळेल 1 कोटी 22 लाख रुपये परतावा EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
x

Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायजेस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ADANIENT

Adani Enterprises Share Price

Adani Enterprises Share Price | गेल्या आठवड्यात स्टॉक मार्केट बीएसईचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 524.04 अंकांनी वाढला होता. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी देखील 191.35 अंकांनी वाढला होता. दरम्यान, व्हेंचुरा सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने अदानी एंटरप्रायजेस शेअरबाबत महत्वाचे सकारात्मक संकेत दिले आहेत.

अदानी एंटरप्रायजेस कंपनी शेअरची सध्याची स्थिती

शुक्रवार, 03 जानेवारी 2025 रोजी अदानी एंटरप्रायजेस लिमिटेड कंपनी शेअर 1.37 टक्क्यांनी घसरून 2,562 रुपयांवर पोहोचला होता. अदानी एंटरप्रायजेस लिमिटेड कंपनीचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 3,743.90 रुपये होता आणि 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 2,025 रुपये होता. अदानी एंटरप्रायजेस लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 2,96,001 कोटी रुपये आहे.

अदानी एंटरप्रायजेस शेअर टार्गेट प्राईस

व्हेंचुरा सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने अदानी एंटरप्रायजेस शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. व्हेंचुरा सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने अदानी एंटरप्रायजेस शेअरसाठी ‘BUY’ कॉल सह टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. व्हेंचुरा सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने या शेअरसाठी 3,801 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. ही टार्गेट प्राईस सध्याच्या शेअर प्राईसच्या तुलनेत जवळपास 58 टक्क्यांनी अधिक आहे.

अदानी एंटरप्रायजेस शेअरने किती परतावा दिला

मागील ५ दिवसात अदानी एंटरप्रायजेस कंपनी शेअरने 3.34% परतावा दिला आहे. मागील १ महिन्यात अदानी एंटरप्रायजेस कंपनी शेअरने 1.56% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 18.61% घसरला आहे. मागील १ वर्षात अदानी एंटरप्रायजेस शेअर 14.79% घसरला आहे. मागील ५ वर्षात अदानी एंटरप्रायजेस कंपनी शेअरने 1,129.96% परतावा दिला आहे. लॉन्ग टर्म मध्ये या शेअरने 42,247.11 परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर अदानी एंटरप्रायजेस कंपनी शेअर 0.18% घसरला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Adani Enterprises Share Price Saturday 04 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

#Adani Enterprises Share Price(38)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x