23 November 2024 3:54 PM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-69

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
Choose the correct answer to name the clause underlined in the given sentence.:I cannot depend on what you say.
प्रश्न
2
Choose the correct answer to name the clause underlined in the given sentence.:Where he works is unknown.
प्रश्न
3
श्रीकृष्ण नवरा मी नवरी | शिशुपाल नवरा मी न-वरी || अधोरेखित शब्द खालीलपैकी कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे?
प्रश्न
4
She said, “Come on.” (Change into indirect speech.)
प्रश्न
5
४१, ५३, ३१, ३७ या संख्यांमध्ये कोणती संख्या मिळविली म्हणजे त्या सर्व संख्यांचे मध्यमान ३९ होईल?
प्रश्न
6
१२५ मिलीमीटर म्हणजे किती मीटर = ?
प्रश्न
7
एखाद्या आर्थिक वर्षातील ग्रामसभेची पहिली बैठक आर्थिक वर्ष सुरु झाल्यानंतर ……… महिन्याच्या आत बोलवावी लागते.
प्रश्न
8
एका आयताकृती जागेची लांबी १२ मीटर आणि रुंदी ८ मीटर आहे. जागेची लांबी २ मीटरने आणि रुंदी २ मीटरने वाढवली तर त्या जागेच्या क्षेत्रफळात किती वाढ होईल?
प्रश्न
9
१८ माणसे खडी पसरवण्याचे एक काम २० दिवसांत पूर्ण करतात, तर १२ माणसांकडून ते काम किती दिवसांत पूर्ण होईल?
प्रश्न
10
खालीलपैकी मूळसंख्या कोणती?
प्रश्न
11
खालीलपैकी कोणत्या संख्यांचा ल.सा.वि. ७२ येईल?
प्रश्न
12
महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणते वर्ष ‘समता व सामाजिक न्याय वर्ष’ म्हणून घोषित केले आहे?
प्रश्न
13
Choose the correct figure of speech in the sentence :They speak like saints, and act like devils.
प्रश्न
14
‘महादेव’ या शब्दामध्ये कोणता समास आहे?
प्रश्न
15
पंचायत समितीच्या सभापती निवडीसाठी सभा जिल्हा परिषदेच्या पहिल्या सभेपूर्वी किमान ……… दिवस अगोदर बोलवावी लागते.
प्रश्न
16
कोणत्या जमातीच्या लोकांच्या तंबूच्या घरास ‘यूर्ट’ असे संबोधतात?
प्रश्न
17
‘वराती मागून घोडे’ – या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे?
प्रश्न
18
अधोरेखित उभयान्वयी अव्ययाचा प्रकार निवडा.“तुला यायचे किंवा नाही ते तूच ठरव.”
प्रश्न
19
पृथ्वीचा विषुववृत्तीय परीघ ………… कि.मी. इतका आहे.
प्रश्न
20
एका शाळेत गतवर्षी ४८० मुले होती. चालू वर्षी ५४० मुले आहेत, तर मुलांच्या संख्येत शेकडा वाढ किती झाली?
प्रश्न
21
Choose the correct synonym of the word : Omnipotent.
प्रश्न
22
२७ * ४३७ + ७३ * ४३७ = ?
प्रश्न
23
जर एखाद्या संख्येस ५ ने आणि ३ ने एकाच वेळी पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला ……….. ने नक्कीच भाग जाईल.
प्रश्न
24
सोडवा : १.००५ + ०.०८ + ०.१२ = किती?
प्रश्न
25
खालीलपैकी कोणता शब्द तत्सम नाही?

राहुन गेलेल्या बातम्या

x