8 January 2025 9:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | 5 लाखांची रक्कम गुंतवून 15 लाख कमवायचे आहेत, पोस्टाची 'ही' योजना करेल मदत, वाचा सविस्तर माहिती Railway Ticket Booking | रेल्वे तिकिट सोबत 'या' मोफत सुविधांचा लाभ तुम्ही घेताय ना, 99% प्रवाशांना माहित नाही Salary Account | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, सॅलरी अकाउंटवर मिळतात अनेक फायदे, तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर फोकसमध्ये, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज फर्मकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: INFY Penny Stocks | 90 पैशाचा पेनी शेअर फोकसमध्ये, तुफान खरेदी, शेअरने अप्पर सर्किट हिट केला - Penny Stocks 2025 IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB
x

IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर 60 रुपयांच्या खाली घसरला, स्टॉक BUY करावा की SELL, तज्ज्ञांचा सल्ला - NSE: IRB

IRB Infra Share Price

IRB Infra Share Price | सोमवार, 06 जानेवारी 2025 रोजी स्टॉक मार्केटमध्ये पुन्हा घसरण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. बीएसई सेन्सेक्स 823 अंकांनी घसरून 78419 वर पोहोचला आहे. तर एनएसई निफ्टी २६७ अंकांनी घसरून 23737 पर्यंत खाली पोहोचला होता. दरम्यान, आयआरबी इन्फ्रा लिमिटेड कंपनी शेअरबाबत मार्केट विश्लेषकांनी महत्वाचे संकेत दिले आहेत.

आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरची सध्याची स्थिती

सोमवार, 06 जानेवारी 2025 रोजी आयआरबी इन्फ्रा लिमिटेड कंपनी शेअर 3.20 टक्क्यांनी घसरून 58.38 रुपयांवर पोहोचला होता. आयआरबी इन्फ्रा लिमिटेड कंपनीचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 78.15 रुपये होता आणि 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 41.55 रुपये होता. आयआरबी इन्फ्रा लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 35,292 कोटी रुपये आहे.

आयआरबी इन्फ्रा शेअरबाबत तज्ज्ञांचा सल्ला आणि टार्गेट प्राईस

आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीच्या शेअरवर गेल्या वर्षी जुलै ते नोव्हेंबर दरम्यान विक्रीचा प्रचंड दबाव पाहायला मिळाला होता. मात्र नोव्हेंबर २०२४ च्या मध्यात शेअरला ४५ रुपयांवर मजबूत सपोर्ट मिळाला आणि त्यात तेजी पाहायला मिळाली होती. मागील काही दिवसात शेअरमध्ये पुन्हा किरकोळ घसरणीनंतर पुन्हा तेजी पाहायला मिळाली आहे. बिझनेस टुडेच्या अपडेटनुसार नजीकच्या काळात आयआरबी इन्फ्रा शेअर ७० रुपये टार्गेट प्राईस गाठू शकतो.

शॉर्ट टर्मसाठी गुंतवणूक करणाऱ्यांनी आयआरबी इन्फ्रा शेअर्स ५९ रुपयांच्या पातळीवर खरेदी करावा असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. तसेच शेअर प्राईस ५७ रुपयांपर्यंत खाली घसरल्यास अधिक शेअर्स ‘ADD’ करावेत असा सल्ला देखील तज्ज्ञांनी दिला आहे. त्यासाठी 53 रुपयांवर स्टॉपलॉस ठेवावा असा सल्ला दिला आहे. तसेच जेव्हा शेअर प्राईस 62 रुपयांच्या वर जाईल, तेव्हा स्टॉपलॉस 59 रुपयांपर्यंत वाढवावा असं देखील म्हटलं आहे.

आयआरबी इन्फ्रा शेअर प्राईस 65 रुपयांवर गेल्यावर स्टॉपलॉस ६२ रुपयांपर्यंत वाढवावा. आयआरबी इन्फ्रा शेअरच्या या किमतीच्या पातळीवरून घसरण होऊ शकते म्हणून शेअर 70 रुपयांवर पोहोचताच प्रॉफिट बुक करावा.

आयआरबी इन्फ्रा शेअरने किती परतावा दिला

मागील ५ दिवसात आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरने 5.53% परतावा दिला आहे. मागील १ महिन्यात आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअर 1.05% घसरला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 13.06% घसरला आहे. मागील १ वर्षात आयआरबी इन्फ्रा शेअरने 38.51% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरने 605.93% परतावा दिला आहे. लॉन्ग टर्म मध्ये या शेअरने 201.55 परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअर 0.22% घसरला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IRB Infra Share Price Monday 06 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

IRB infra Share Price(59)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x