8 January 2025 10:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | 5 लाखांची रक्कम गुंतवून 15 लाख कमवायचे आहेत, पोस्टाची 'ही' योजना करेल मदत, वाचा सविस्तर माहिती Railway Ticket Booking | रेल्वे तिकिट सोबत 'या' मोफत सुविधांचा लाभ तुम्ही घेताय ना, 99% प्रवाशांना माहित नाही Salary Account | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, सॅलरी अकाउंटवर मिळतात अनेक फायदे, तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर फोकसमध्ये, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज फर्मकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: INFY Penny Stocks | 90 पैशाचा पेनी शेअर फोकसमध्ये, तुफान खरेदी, शेअरने अप्पर सर्किट हिट केला - Penny Stocks 2025 IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB
x

Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE

Reliance Share Price

Reliance Share Price | टॉप ब्रोकरेजने रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी शेअरबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत. सीएलएसए ब्रोकरेज फर्मच्या रिपोर्टमुळे रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी शेअर फोकसमध्ये आला आहे. सीएलएसए ब्रोकरेजला रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सबाबत तेजीचे संकेत दिले आहेत.

रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी शेअरची सध्याची स्थिती

सोमवार, 06 जानेवारी 2025 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअर 2.41 टक्क्यांनी घसरून 1,221.05 रुपयांवर पोहोचला होता. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 1,608.80 रुपये होता आणि 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 1,201.50 रुपये होता. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 16,51,017 कोटी रुपये आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर प्राईस टार्गेट प्राईस

सीएलएसए ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरसाठी आउटपरफॉर्म रेटिंग जाहीर केली आहे. सीएलएसए ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरसाठी 1650 रुपये टार्गेट प्राईस दिला आहे. सीएलएसए ब्रोकरेज फर्मला असा विश्वास आहे की 2024 मधील निराशाजनक कामगिरीनंतर आता रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरचे मूल्यांकन आकर्षक झाले आहे. सीएलएसए ब्रोकरेज फर्मने जिओचा आगामी आयपीओ आणि नवीन ऊर्जा प्रकल्पांच्या लाँचिंगद्वारे २०२५ मध्ये जोरदार वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. याचा थेट फायदा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर प्राईसवर होईल असं ब्रोकरेजने म्हटलं आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरने किती परतावा दिला

मागील ५ दिवसात रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी शेअरने 1.02% परतावा दिला आहे. मागील १ महिन्यात रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी शेअर 6.90% घसरला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 23.73% घसरला आहे. मागील १ वर्षात रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 5.61% घसरला आहे. मागील ५ वर्षात रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी शेअरने 59.29% परतावा दिला आहे. लॉन्ग टर्म मध्ये या शेअरने 4,506% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी शेअरने 0.39% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Reliance Share Price Monday 06 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

Reliance Share price(106)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x