9 January 2025 12:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | 5 लाखांची रक्कम गुंतवून 15 लाख कमवायचे आहेत, पोस्टाची 'ही' योजना करेल मदत, वाचा सविस्तर माहिती Railway Ticket Booking | रेल्वे तिकिट सोबत 'या' मोफत सुविधांचा लाभ तुम्ही घेताय ना, 99% प्रवाशांना माहित नाही Salary Account | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, सॅलरी अकाउंटवर मिळतात अनेक फायदे, तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर फोकसमध्ये, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज फर्मकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: INFY Penny Stocks | 90 पैशाचा पेनी शेअर फोकसमध्ये, तुफान खरेदी, शेअरने अप्पर सर्किट हिट केला - Penny Stocks 2025 IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB
x

Yes Bank Share Price | येस बँक शेअर 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: YESBANK

Yes Bank Share Price

Yes Bank Share Price | सोमवार, 06 जानेवारी 2025 रोजी शेअर बाजारात अनेक कंपनीचे शेअर्स कोसळेल होते. सोमवार, 06 जानेवारी 2025 रोजी येस बँक शेअर 5.16 टक्क्यांनी घसरून 18.93 रुपयांवर पोहोचला होता. मागील ६ महिन्यात येस बँक शेअरमध्ये 26.29 टक्के घसरण झाली आहे.

येस बँक शेअर 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर

सोमवारी येस बँक शेअरने 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता. 6 जानेवारी 2025 रोजी शेअर प्राईसने 18.84 रुपयांचा नीचांक गाठला होता. ही घसरण येस बँक शेअरसाठी मोठी होती, कारण सोमवारी बँकिंग क्षेत्रात 2.99% घसरण पाहायला मिळाली होती.

येस बँक शेअरचा मूव्हिंग एव्हरेज

येस बँक शेअरच्या मूव्हिंग एव्हरेजबद्दल बोलायचे झाल्यास, ‘येस बँक लिमिटेड शेअर सध्या त्याच्या 5-दिवस, 20-दिवस, 50-दिवस, 100-दिवस आणि 200-दिवसांच्या मूव्हिंग सरासरीच्या खाली ट्रेड करत आहे. एकाबाजूला गेल्या वर्षभरात येस बँक शेअरमध्ये २०.७८ टक्क्यांची घसरण झाली आहे, मात्र याच कालावधीत सेन्सेक्सने ८.३५ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे.

येस बँक शेअरबाबत सध्या ‘HOLD’ रेटिंग

मात्र स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी येस बँक शेअरबाबत सध्या ‘HOLD’ रेटिंग जाहीर केली आहे. तसेच नवीन गुंतवणूकदारांना येस बँक शेअरबाबत ‘वेट अँड वॉच’ सल्ला देखील दिला आहे. एका बाजूला बँकिंग क्षेत्रातील शेअर्स तेजीत असताना येस बँक शेअरमध्ये सातत्याने घसरण पाहायला मिळत आहे.

येस बँक लिमिटेड शेअरने किती परतावा दिला

मागील ५ दिवसात येस बँक लिमिटेड शेअर 2.87% घसरला आहे. मागील १ महिन्यात येस बँक शेअर 11.91% घसरला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 26.29% घसरला आहे. मागील १ वर्षात हा शेअर 21.78% घसरला आहे. मागील ५ वर्षात येस बँक शेअर 57.70% घसरला आहे. लॉन्ग टर्म मध्ये या शेअरने 53.03% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर येस बँक शेअर 3.86% घसरला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Yes Bank Share Price Monday 06 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

#Yes Bank Share Price(209)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x