9 January 2025 9:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | 5 लाखांची रक्कम गुंतवून 15 लाख कमवायचे आहेत, पोस्टाची 'ही' योजना करेल मदत, वाचा सविस्तर माहिती Railway Ticket Booking | रेल्वे तिकिट सोबत 'या' मोफत सुविधांचा लाभ तुम्ही घेताय ना, 99% प्रवाशांना माहित नाही Salary Account | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, सॅलरी अकाउंटवर मिळतात अनेक फायदे, तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर फोकसमध्ये, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज फर्मकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: INFY Penny Stocks | 90 पैशाचा पेनी शेअर फोकसमध्ये, तुफान खरेदी, शेअरने अप्पर सर्किट हिट केला - Penny Stocks 2025 IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB
x

Penny Stocks | 5 रुपयाचा पेनी शेअर श्रीमंत करणार, 1 महिन्यात 156 टक्के परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 531663

Penny Stocks

Penny Stocks | एकाबाजूला स्टॉक मार्केटमध्ये चढ-उतार होत असताना एक स्वस्त पेनी स्टॉक गुंतवणूकदारांना शॉर्ट टर्ममध्ये श्रीमंत करतोय. युवराज हायजीन प्रोडक्ट्स लिमिटेड कंपनी पेनी शेअरची किंमत अवघी 5.49 रुपये आहे. युवराज हायजीन प्रोडक्ट्स कंपनी शेअर सतत अप्पर सर्किट हिट करतोय. मंगळवार, 07 जानेवारी 2025 रोजी युवराज हायजीन प्रोडक्ट्स शेअर 4.97 टक्क्यांनी वाढून 5.49 रुपयांवर पोहोचला होता.

फक्त 21 दिवसांत गुंतवणूकदारांचा पैसा डबल

फक्त 21 दिवसांत युवराज हायजीन प्रोडक्ट्स लिमिटेड कंपनी शेअरने गुंतवणूकदारांचा पैसा डबल केला आहे. युवराज हायजीन प्रोडक्ट्स लिमिटेड कंपनी शेअर 17 डिसेंबर रोजी फक्त 2.83 रुपयांवर ट्रेड करत होता. आता हा पेनी स्टॉक 5.49 रुपयांवर ट्रेड करतोय. मंगळवारी युवराज हायजीन प्रोडक्ट्स शेअरने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला आहे.

फक्त एका महिन्यात 150 टक्के परतावा

मागील १ महिन्यात युवराज हायजीन प्रोडक्ट्स लिमिटेड कंपनी पेनी शेअरने मजबूत परतावा दिला आहे. मागील १ महिन्यात युवराज हायजीन प्रोडक्ट्स कंपनी शेअरने 156.54 टक्के परतावा दिला आहे. म्हणजे १ महिन्यात गुंतवणूकदारांना 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 2.57 लाख रुपये परतावा दिला आहे

सहा महिन्यांत गुंतवणूकदारांचा पैसा तिप्पट झाला

मागील ६ महिन्यांत युवराज हायजीन प्रोडक्ट्स लिमिटेड कंपनी शेअरने गुंतवणूकदारांचा पैसा तिप्पट केला आहे. मागील ६ महिन्यांपूर्वी या पेनी शेअरची किंमत अवघी 1.86 रुपये होती. या कालावधीत युवराज हायजीन प्रोडक्ट्स कंपनी शेअरने गुंतवणूकदारांना 195% टक्के परतावा दिला आहे.

1 वर्षात 271 टक्के परतावा आणि 5 वर्षात 1020 टक्के परतावा

युवराज हायजीन प्रोडक्ट्स लिमिटेड कंपनीच्या पेनी शेअरने मागील एका वर्षात 270.95 टक्के परतावा दिला आहे. म्हणजे १ वर्षात गुंतवणूकदारांना 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 3.71 लाख रुपये परतावा दिला आहे. तसेच मागील 5 वर्षात युवराज हायजीन प्रोडक्ट्स कंपनी शेअरने 1020 टक्के परतावा दिला आहे.

कंपनीबद्दल जाणून घ्या

युवराज हायजीन प्रोडक्ट्स लिमिटेड कंपनीची स्थापना 1995 मध्ये झाली होती. युवराज हायजीन प्रोडक्ट्स लिमिटेड कंपनी कंपनी बाथरुम, फरशी, स्वयंपाकघर इत्यादी साफसफाईशी संबंधित उत्पादने निर्मितीच्या क्षेत्रात काम करते. युवराज हायजीन प्रोडक्ट्स कंपनीचे एकूण मार्केट कॅप 49.80 कोटी रुपये आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Penny Stocks of Yuvraaj Hygiene Share Price Tuesday 07 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(579)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x