29 April 2025 2:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | सरकारी कंपनीच्या स्टॉकबाबत महत्वाचा सल्ला, गुंतवणूकदारांना एक्झिटचा सल्ला - NSE: IREDA NTPC Green Energy Share Price | पीएसयू शेअर अत्यंत स्वस्त, खरेदी करून ठेवा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN Reliance Power Share Price | 41 रुपयांचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी दिले महत्वाचे संकेत - NSE: RPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स मालामाल करणार, नोमुरा ब्रोकिंग फर्म बुलिश - NSE: RELIANCE Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन स्टॉक मालामाल करणार; टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश - NSE: SUZLON Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप स्टॉक 5.23 टक्क्यांनी घसरला; शेअर्सबाबत महत्वाची अपडेट - NSE: TATATECH
x

TCS Share Price | टाटा तिथे नो घाटा, TCS शेअरमध्ये 39 टक्के तेजीचे संकेत, IT स्टॉक मालामाल करणार - NSE: TCS

TCS Share Price

TCS Share Price | मंगळवार, 07 जानेवारी 2025 रोजी शेअर बाजारात सकारात्मक तेजी पाहायला मिळाली होती. स्टॉक मार्केट सेन्सेक्समध्ये 300 अंकांनी वाढ होऊन तो 78,344 वर पोहोचला होता. तर स्टॉक मार्केट निफ्टी देखील 149 अंकांनी वधारून 23,763 वर पोहोचला होता.

आयटी कंपन्यांबद्दल संकेत

अमेरिकन कंपन्यांचा टेक खर्च हा भारतातील प्रमुख दिग्गज आयटी कंपन्यांचा मुख्य आर्थिक स्रोत आहे. परंतु भारतातील आयटी कंपन्यांच्या एकूण महसूलावर मोठा आर्थिक परिणाम करणाऱ्या कंपन्या अमेरिकेत देखील आहेत.

अमेरिकेतील नवीन ट्रम्प प्रशासनाने सूत्रे हाती घेतल्यानंतर भारतातील आयटी कंपन्यांना आर्थिक फटका बसेल असा अंदाज लावला जात असला तरी, वस्तुस्थिती वेगळी आहे. वास्तविक आगामी काही वर्षांत देशातील आयटी कंपन्यांसाठी अधिक सकारात्मक वेळ येण्याचा अंदाज व्यक्त होतोय. मंगळवार, 7 जानेवारी 2025 रोजी जारी करण्यात आलेल्या नवीन ‘स्टॉक रिपोर्ट्स प्लस’ अहवालात पुढील 1 वर्षाच्या गुंतवणुकीसाठी 5 शेअर्सची निवड करण्यात आली आहे.

कंपनीचे नाव – Mphasis कंपनी शेअर
* रेटिंग – Hold
* किती परतावा अपेक्षित – 31 टक्के

कंपनीचे नाव – HCL Tech कंपनी शेअर
* रेटिंग – Hold
* किती परतावा अपेक्षित – 23 टक्के

कंपनीचे नाव – Infosys कंपनी शेअर
* रेटिंग – BUY
* किती परतावा अपेक्षित – 20 टक्के

कंपनीचे नाव – टेक महिंद्रा कंपनी शेअर
* रेटिंग – Hold
* किती परतावा अपेक्षित – 19 टक्के

कंपनीचे नाव – टीसीएस कंपनी शेअर
* रेटिंग – BUY
* किती परतावा अपेक्षित – 39 टक्के

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | TCS Share Price Tuesday 07 January 2025 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#TCS Share Price(32)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या