9 January 2025 7:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BHEL Share Price | पीएसयू BHEL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार - NSE: BHEL Penny Stocks | कुबेर कृपा करणारा 75 पैशाचा पेनी शेअर, यापूर्वी 1775 टक्के परतावं दिला - Penny Stocks 2025 Bank Account Alert | 'या' बँक FD वर देतात घसघशीत परतावा; 9 टक्क्यांपर्यंत मिळेल व्याज, पैशाने पैसा वाढवा Itel Zeno 10 | इंटेल Zeno 10 स्मार्टफोन लॉन्च, किंमत केवळ 5999 रुपये, स्मार्टफोन मध्ये AI लेन्सचा देखील समावेश Property Tax Alert | प्रॉपर्टी टॅक्स वेळेवर भरले गेला नाही तर काय होते; प्रॉपर्टी टॅक्स विषयी 90% लोकांना ठाऊक नाहीत 'या' गोष्टी Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टॉप ब्रोकरेजकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरवर ICICI सिक्युरिटीज फर्म बुलिश, पुढची टार्गेट नोट प्राईस करा - NSE: TATAPOWER
x

Redmi 14C 5G | 10 हजारांचा बजेट असेल तर, Redmi 14C 5G सिरीजवर मिळतेय बंपर सूट, फीचर्सबद्दल जाणून घ्या

Redmi 14C 5G

Redmi 14C 5G | रेडमीच्या या नव्या Redmi 14C 5G स्मार्टफोनची जोरदार चर्चा सुरू होती. रेडमी कंपनीने आपल्या नवीन सिरीजची भारतात दमदार लॉन्चिंग केली आहे. बऱ्याच स्मार्टफोन प्रेमींना रेडमीचा हा नवीन मॉडेल प्रचंड प्रमाणात आवडलेला आहे. त्याचबरोबर स्मार्टफोनचे फीचर्स आली किंमत ऐकून लोक अत्यंत खुश आहेत.

रेडमी कंपनीने Redmi 13C 5G च्या सक्सेसरमुळे आणि जबरदस्त विक्रीमुळे Redmi 14C 5G हा स्मार्टफोन भारतात आणण्याचा विचार केला आहे आणि स्मार्टफोनचे लॉन्चिंग देखील केले आहे. चला तर जाणून घेऊया स्मार्टफोनची खिशाला परवडेल आणि बजेटमध्ये बसेल अशी किंमत आणि फीचर्स.

Redmi 14C 5G या स्मार्टफोनची आकर्षक किंमत जाणून घ्या :

रेडमी कंपनीने Redmi 14C 5G चे एकूण तीन प्रकारचे व्हेरिएंट लॉन्च केली आहेत. यामधील 6GB RAM आणि 128 स्टोरेज असलेल्या व्हेरियंटची किंमत 11,999 रुपये आहे. 4GB RAM आणि 128GB स्टोरेज असलेल्या वेरियंटची किंमत 10,999 रुपये आहे. त्याचबरोबर 9,999 रुपयांच्या किंमतीत 4GB RAM आणि 64GB असलेल्या इंटरनल स्टोरेजसह कंपनीचा स्वस्तात मस्त फोन खरेदी करता येणार आहे.

लवकरात लवकर या स्मार्टफोनची ई-कॉमर्स साईट ॲमेझॉनवर सेलिंगसाठी सुसज्ज होणार आहे. त्याचबरोबर 10 जानेवारी 2025 रोजी दुपारी 12 वाजता या फोनची संपूर्ण भारतात विक्री सुरू होणार आहे. स्मार्टफोनच्या कव्हरबद्दल बोलायचे झाले तर, हा स्मार्टफोन एकूण 3 प्रकारच्या कलर कव्हरद्वारे लॉन्च झाला आहे. यामध्ये स्टारलाईट ब्ल्यू, स्टारगेज ब्लॅक आणि स्टारडस्ट पर्पल अशा तीन पद्धतीचे कलर्स शामिल आहे.

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन :

रेडमीच्या नव्या स्मार्टफोनच्या डिस्प्लेबद्दल बोलायचे झाले तर, तुम्हाला एकूण 6.88 इंच लांबीचा HD+डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz एवढा आहे. मल्टीटास्किंगसाठी स्मार्टफोनमध्ये 4nm Snapdragon 4 Gen 2  प्रोफेसर सुसज्ज करण्यात आला आहे. ज्याचे मल्टीटास्किंग अतिशय कमालीचे आहे. रेडमी चा हा स्मार्टफोन पूर्णपणे Xiaomi Hyper OS वर चालताना पाहायला मिळतो.

फोटोग्राफी करिता रेडमीच्या या स्मार्टफोनची कॅमेरा कॉलिटी अतिशय तगडी आहे. यामध्ये 50MP AI कॅमेरा दिला गेला आहे. बॅटरीबद्दल सांगायचे झाले तर, पॉवर बॅकअपकरिता कंपनीने स्मार्टफोनमध्ये 5160mAh एवढी बॅटरी दिली आहे ही 18W सपोर्ट चार्जिंगसह येते. एवढेच नाही तर कंपनीने आणखीनही सुविधा दिली आहे ती म्हणजे फोनसोबत 33W चा फास्ट चार्जर दिला आहे. त्याचबरोबर या फोनमध्ये IP52 रेटिंगचे प्रोटेक्शन देखील देण्यात आले आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Redmi 14C 5G Tuesday 07 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

#Redmi 14C 5G(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x