9 January 2025 10:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | 5 लाखांची रक्कम गुंतवून 15 लाख कमवायचे आहेत, पोस्टाची 'ही' योजना करेल मदत, वाचा सविस्तर माहिती Railway Ticket Booking | रेल्वे तिकिट सोबत 'या' मोफत सुविधांचा लाभ तुम्ही घेताय ना, 99% प्रवाशांना माहित नाही Salary Account | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, सॅलरी अकाउंटवर मिळतात अनेक फायदे, तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर फोकसमध्ये, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज फर्मकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: INFY Penny Stocks | 90 पैशाचा पेनी शेअर फोकसमध्ये, तुफान खरेदी, शेअरने अप्पर सर्किट हिट केला - Penny Stocks 2025 IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB
x

IRB Infra Share Price | 58 रुपयांच्या आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB

IRB Infra Share Price

IRB Infra Share Price | मंगळवारी स्टॉक मार्केटमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळाली होती. मंगळवारी बीएसई सेन्सेक्स 234 अंकांच्या तेजीसह बंद झाला होता. तर एनएसइ निफ्टीने देखील 23,700 चा टप्पा ओलांडला होता. या तेजीत आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरबाबत येस सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मचे टेक्निकल रिसर्च तज्ज्ञ लक्ष्मीकांत शुक्ला यांनी सकारात्मक संकेत दिले आहेत.

आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरची सध्याची स्थिती

मंगळवार, 07 जानेवारी 2025 रोजी आयआरबी इन्फ्रा लिमिटेड कंपनी शेअर 1.80 टक्क्यांनी वाढून 58.30 रुपयांवर पोहोचला होता. आयआरबी इन्फ्रा लिमिटेड कंपनीचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 78.15 रुपये होता आणि 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 41.70 रुपये होता. आयआरबी इन्फ्रा लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 35,238 कोटी रुपये आहे.

आयआरबी इन्फ्रा शेअर टार्गेट प्राईस

येस सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मचे टेक्निकल रिसर्च तज्ज्ञ लक्ष्मीकांत शुक्ला यांनी आयआरबी इन्फ्रा शेअरबाबत तेजीचे संकेत दिले आहेत. आयआरबी इन्फ्रा शेअर्सच्या ट्रेडिंग वॉल्यूममध्ये मोठी वाढ झाली आहे. तज्ज्ञांनी टेक्निकल विश्लेषणाच्या आधारे आयआरबी इन्फ्रा शेअर्स ५८ ते ५९ रुपयांच्या आसपास ‘खरेदी’ करण्याचा सल्ला दिला आहे. लक्ष्मीकांत शुक्ला यांनी आयआरबी इन्फ्रा शेअरसाठी ७१ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच ५३ रुपये स्टॉपलॉस ठेवावा असा सल्ला देखील दिला आहे.

आयआरबी इन्फ्रा शेअरने किती परतावा दिला

मागील ५ दिवसात आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरने 0.09% परतावा दिला आहे. मागील १ महिन्यात आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअर 1.85% घसरला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 13.18% घसरला आहे. मागील १ वर्षात आयआरबी इन्फ्रा शेअरने 38.32% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरने 604.96% परतावा दिला आहे. लॉन्ग टर्म मध्ये या शेअरने 201.14 परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरने 0.09% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IRB Infra Share Price Tuesday 07 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

IRB infra Share Price(59)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x