21 November 2024 8:02 PM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-53

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
‘संभाजी सिंहासारखा शूर होता.’ या वाक्यातील अलंकार कोणता आहे?
प्रश्न
2
कविता, उषापेक्षा उंच पण मोहिनीपेक्षा ठेंगू आहे. उमा, गीतापेक्षा उंच पण नीतापेक्षा ठेंगू आहे. कमल, उषापेक्षा ठेंगू पण नीतापेक्षा उंच आहे. तर या सात मुलींमध्ये उंचीच्या क्रमाने मधोमध कोण येईल?
प्रश्न
3
प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणता पर्याय येईल?जुलै : नोव्हेंबर : : ऑक्टोबर : ?
प्रश्न
4
Combine the given sentences using ‘as; :(a) My mother advised me so. (b) I did accordingly.
प्रश्न
5
“Work regularly,” said the teacher to the boys. (Change into indirect form.)
प्रश्न
6
जर – म्हणजे x, x म्हणजे +, + म्हणजे / आणि / म्हणजे – तर,(3-5/4-3) + (1/1/2 x 6) = ?
प्रश्न
7
‘साखरभात’ या सामासिक शब्दाचा विग्रह ओळखा.
प्रश्न
8
घटनेच्या कोणत्या कलमान्वये बालमजुरीस प्रतिबंध करण्यात आला आहे?
प्रश्न
9
‘भारताचा घटनात्मक प्रमुख’ म्हणून कोणाचा उल्लेख कराल?
प्रश्न
10
‘सुवर्णदुर्ग’ किल्ला ……….. या जिल्ह्यात आहे.
प्रश्न
11
खालील प्रश्नात अक्षरांच्या तीन समूहांत विशिष्ट गोष्टीचे साम्य आहे पण चौथ्या अक्षरसमूहात ते नाही; तो अक्षरसमूह कोणता?
प्रश्न
12
विसंगत पर्याय लखा.कार्य, प्रेम, तिरस्कार, दुःख.
प्रश्न
13
Give the order. (Change the voice.)
प्रश्न
14
जर परवा गुरुवार होता तर रविवार कधी असेल?
प्रश्न
15
‘XEROX COPY WAS SENT’ हे वाक्य एका सांकेतिक भाषेत ‘ZGTQZ EQRA YCU UGPV’ असे लिहिल्यास, त्याच भाषेत ‘WATER’ शब्द कसा लिहाल?
प्रश्न
16
Combine the following sentences using ‘where’ :(a) We both were together up to Mumbai.(b) We both parted there.
प्रश्न
17
दिलेल्या संख्याश्रेणीशी विसंगत संख्या शोधा.२, ९, २८, ६३, १२६, २१७
प्रश्न
18
‘गड आला पण सिंह गेला’ हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे?
प्रश्न
19
सन २०१६-१७ च्या रेल्वे अर्थसंकल्पाचा एकूण आराखडा किती रुपयांचा आहे?
प्रश्न
20
“I took my lunch with him,” said the guest. (Change into indirect form.)
प्रश्न
21
महाराष्ट्रातील कोणती मृदा फळबागायतीसाठी अधिक उपयुक्त आहे?
प्रश्न
22
प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणता पर्याय येईल?D/6 : 7/W : : ? : 9/V
प्रश्न
23
‘डोळ्यांचे पारणे फिटणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ – __________
प्रश्न
24
काही मुली ओळीत आहेत. एका टोकाकडून दीपिका सातवी आहे तर दुसऱ्या टोकाकडून अकरावी आहे. त्या ओळीत किती मुली आहेत?
प्रश्न
25
खालीलपैकी अशुद्ध वाक्य कोणता आहे?

राहुन गेलेल्या बातम्या

x