9 January 2025 4:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर 60 रुपयांच्या खाली घसरला, मल्टिबॅगर शेअर अजून किती घसरणार - NSE: SUZLON IREDA Share Price | शेअर प्राईस 32 रुपयांवरून 214 रुपयांवर पोहोचली, आता शेअर पुन्हा फोकसमध्ये आला - NSE: IREDA EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH Quant Mutual Fund | जबरदस्त म्युच्युअल फंड योजना, SIP वर मिळेल 49 लाख 16,920 रुपये परतावा Penny Stocks | 2 रुपये 30 पैशाचा शेअर श्रीमंत करतोय, फायदा घ्या, फ्री बोनस शेअर्स सुद्धा मिळतील - Penny Stocks 2025 BEL Share Price | डिफेन्स कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअर्स मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: BEL
x

Yes Bank Share Price | येस बँक शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून मोठे संकेत, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: YESBANK

Yes Bank Share Price

Yes Bank Share Price | मंगळवारी शेअर बाजारात तेजी दिसून आली होती. मंगळवारी सेन्सेक्स 234 अंकांच्या तेजीसह 78,200 अंकांवर पोहोचला होता. मंगळवारी येस बँक शेअरही किरकोळ तेजीसह बंद झाला होता. मंगळवारी शेअरने ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी देखील गाठली होती. आता येस बँक शेअरबाबत स्टॉक मार्केट विश्लेषकांनी महत्वाचा सल्ला दिला आहे.

येस बँक लिमिटेड शेअरची सध्याची स्थिती

मंगळवार, 07 जानेवारी 2025 रोजी येस बँक लिमिटेड शेअर 0.63 टक्क्यांनी वाढून 19.02 रुपयांवर पोहोचला होता. येस बँक लिमिटेड शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 32.85 रुपये होता आणि 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 18.80 रुपये होता. येस बँक लिमिटेडचे एकूण मार्केट कॅप सध्या 59,627 कोटी रुपये आहे.

येस बँक लिमिटेड शेअर टार्गेट प्राईस

ईटी-नाऊ स्वदेश वृत्तवाहिनीवर स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी येस बँक शेअरपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. तसेच ज्या गुंतवणूकदारांकडे येस बँक लिमिटेड शेअर आधीपासूनच आहे, त्यांना ‘HOLD’ करण्याचा सल्ला दिला आहे. पुढे येस बँक शेअरमध्ये अजून घसरण होऊ शकते असे संकेत तज्ज्ञांनी दिले आहेत. हा शेअर १८.५० रुपयांची पातळी गाठू शकतो. मात्र या पातळीवरून शेअरमध्ये पुन्हा तेजी दिसू शकते आणि तो २२ रुपयांपर्यंत वाढू शकतो. त्यावेळी गुंतवणूकदार या शेअर्सबाबत निर्णय घेऊ शकतात. मात्र, तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांना ‘SELL’ करण्याचा सल्ला दिलेला नाही.

येस बँक शेअरने किती परतावा दिला

मागील ५ दिवसात येस बँक लिमिटेड शेअर 3.40% घसरला आहे. मागील १ महिन्यात येस बँक शेअर 12.91% घसरला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 25.93% घसरला आहे. मागील १ वर्षात येस बँक शेअर 21.40% घसरला आहे. मागील ५ वर्षात येस बँक शेअर 57.50% घसरला आहे. लॉन्ग टर्ममध्ये या शेअरने 53.76% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर येस बँक कंपनी शेअर 3.40% घसरला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Yes Bank Share Price Tuesday 07 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

#Yes Bank Share Price(209)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x