9 January 2025 4:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर 60 रुपयांच्या खाली घसरला, मल्टिबॅगर शेअर अजून किती घसरणार - NSE: SUZLON IREDA Share Price | शेअर प्राईस 32 रुपयांवरून 214 रुपयांवर पोहोचली, आता शेअर पुन्हा फोकसमध्ये आला - NSE: IREDA EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH Quant Mutual Fund | जबरदस्त म्युच्युअल फंड योजना, SIP वर मिळेल 49 लाख 16,920 रुपये परतावा Penny Stocks | 2 रुपये 30 पैशाचा शेअर श्रीमंत करतोय, फायदा घ्या, फ्री बोनस शेअर्स सुद्धा मिळतील - Penny Stocks 2025 BEL Share Price | डिफेन्स कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअर्स मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: BEL
x

IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये तेजीचे संकेत, प्राईस बँड डिटेल्स जाणून घ्या - IPO Watch

IPO GMP

IPO GMP | स्टॉक मार्केट गुंतवणूकदारांसाठी आयपीओ गुंतवणुकीची संधी मिळणार आहे. सात करतार शॉपिंग लिमिटेड कंपनीचा आयपीओ लाँच होणार आहे. या आयपीओसाठी 77 ते 81 रुपये प्रति शेअर प्राइस बँड निश्चित करण्यात आली आहे. या आयपीओच्या एका लॉटमध्ये १६०० शेअर्स मिळतील. म्हणजे गुंतवणूकदारांना किमान १,२९,६०० रुपये गुंतवणूक करावी लागणार आहे.

हा आयपीओ १० जानेवारीला खुला होणार

सात करतार शॉपिंग लिमिटेड कंपनी या आयपीओच्या मार्फत ३३.८० कोटी रुपयांचा निधी उभारणार आहे. या आयपीओ मार्फत कंपनी ४१.७३ लाख नवे शेअर्स जारी करणार आहे. सात करतार शॉपिंग लिमिटेड कंपनीचा आयपीओ रिटेल गुंतवणूकदारांसाठी १० जानेवारी ते १४ जानेवारी दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला राहणार आहे.

सात करतार शॉपिंग लिमिटेड कंपनी शेअर १७ जानेवारीला स्टॉक मार्केटमध्ये सूचिबद्ध होण्याची शक्यता आहे. सात करतार शॉपिंग लिमिटेड कंपनी शेअर एनएसई’वर सूचिबद्ध करण्यात येणार आहे.

ग्रे मार्केटमधील स्थिती

सात करतार शॉपिंग लिमिटेड कंपनी शेअर ग्रे-मार्केटमध्ये तेजीत आहे. या कंपनीचा शेअर अनलिस्टेड मार्केटमध्ये ९६ रुपयांच्या जीएमपीवर ट्रेड करत आहे. जो कालच्या तुलनेत 3 रुपयांनी अधिक आहे. इन्व्हेस्टर्स गेनच्या रिपोर्टनुसार, सात करतार शॉपिंग लिमिटेड कंपनी आयपीओ शेअर 93 रुपयांच्या जीएमपीवर ट्रेड करत होता.

कंपनीबद्दल जाणून घ्या

सात करतार शॉपिंग लिमिटेड कंपनी आयुर्वेद क्षेत्राशी संबंधित काम करते. सात करतार शॉपिंग लिमिटेड कंपनी लाईफस्टाईल प्रॉडक्ट्स सुद्धा बनवते. ही कंपनी त्यांची उत्पादने वेबसाइट, ईकॉमर्स प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून विकते.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IPO GMP of Sat Kartar Shopping Limited Tuesday 07 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

IPO GMP(168)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x