9 January 2025 10:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BHEL Share Price | पीएसयू BHEL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार - NSE: BHEL Penny Stocks | कुबेर कृपा करणारा 75 पैशाचा पेनी शेअर, यापूर्वी 1775 टक्के परतावं दिला - Penny Stocks 2025 Bank Account Alert | 'या' बँक FD वर देतात घसघशीत परतावा; 9 टक्क्यांपर्यंत मिळेल व्याज, पैशाने पैसा वाढवा Itel Zeno 10 | इंटेल Zeno 10 स्मार्टफोन लॉन्च, किंमत केवळ 5999 रुपये, स्मार्टफोन मध्ये AI लेन्सचा देखील समावेश Property Tax Alert | प्रॉपर्टी टॅक्स वेळेवर भरले गेला नाही तर काय होते; प्रॉपर्टी टॅक्स विषयी 90% लोकांना ठाऊक नाहीत 'या' गोष्टी Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टॉप ब्रोकरेजकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरवर ICICI सिक्युरिटीज फर्म बुलिश, पुढची टार्गेट नोट प्राईस करा - NSE: TATAPOWER
x

IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB

IRB Infra Share Price

IRB Infra Share Price | बुधवार, 08 जानेवारी 2025 रोजी नकारात्मक ग्लोबल संकेतांमुळे स्टॉक मार्केटमध्ये जबरदस्त घसरण दिसून आली होती. बुधवारच्या ट्रेडिंग दरम्यान बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक घसणीसह बंद झाले होते. निफ्टीमध्ये घसरण होऊन तो 23700 च्या खाली बंद झाला होता. तर सेन्सेक्स ५० अंकांच्या किरकोळ घसरणीसह बंद झाला होता. दुसरकडे, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरबाबत स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी तेजीचे संकेत दिले आहेत.

आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरची सध्याची स्थिती

बुधवार, 08 जानेवारी 2025 रोजी आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअर 1.97 टक्क्यांनी घसरून 57.22 रुपयांवर पोहोचला होता. आयआरबी इन्फ्रा कंपनीचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 78.15 रुपये होता आणि 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 41.70 रुपये होता. आयआरबी इन्फ्रा कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 34,621 कोटी रुपये आहे.

येस सिक्युरिटीज ब्रोकिंग फर्म – आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअर टार्गेट प्राईस

येस सिक्युरिटीज ब्रोकिंग फर्मच्या स्टॉक मार्केट विश्लेषकांनी आयआरबी इन्फ्रा लिमिटेड कंपनी स्टॉकबाबत सकारात्मक तेजीचे संकेत दिले आहेत. ब्रोकिंग फर्मच्या मते आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअर्स वॉल्यूममध्ये सुद्धा वाढ झाली आहे. टेक्निकल चार्टनुसार आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअर्स ५८ ते ५९ रुपयांच्या रेंजमध्ये खरेदी करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. तज्ज्ञांनी आयआरबी इन्फ्रा लिमिटेड कंपनी स्टॉकसाठी ७१ रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. तसेच तज्ज्ञांनी ५३ रुपयांवर स्टॉपलॉस ठेवण्याचा सल्ला सुद्धा गुंतवणूकदारांना दिला आहे.

आयआरबी इन्फ्रा शेअरने किती परतावा दिला

मागील ५ दिवसात आयआरबी इन्फ्रा लिमिटेड कंपनी शेअर 3.38% घसरला आहे. मागील १ महिन्यात आयआरबी इन्फ्रा लिमिटेड कंपनी शेअर 3.67% घसरला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 14.79% घसरला आहे. मागील १ वर्षात आयआरबी इन्फ्रा लिमिटेड शेअरने 35.75% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरने 591.90% परतावा दिला आहे. लॉन्ग टर्म मध्ये या शेअरने 195.56 परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर आयआरबी इन्फ्रा लिमिटेड कंपनी शेअर 1.77% घसरला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IRB Infra Share Price Wednesday 08 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

IRB infra Share Price(59)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x