9 January 2025 10:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BHEL Share Price | पीएसयू BHEL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार - NSE: BHEL Penny Stocks | कुबेर कृपा करणारा 75 पैशाचा पेनी शेअर, यापूर्वी 1775 टक्के परतावं दिला - Penny Stocks 2025 Bank Account Alert | 'या' बँक FD वर देतात घसघशीत परतावा; 9 टक्क्यांपर्यंत मिळेल व्याज, पैशाने पैसा वाढवा Itel Zeno 10 | इंटेल Zeno 10 स्मार्टफोन लॉन्च, किंमत केवळ 5999 रुपये, स्मार्टफोन मध्ये AI लेन्सचा देखील समावेश Property Tax Alert | प्रॉपर्टी टॅक्स वेळेवर भरले गेला नाही तर काय होते; प्रॉपर्टी टॅक्स विषयी 90% लोकांना ठाऊक नाहीत 'या' गोष्टी Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टॉप ब्रोकरेजकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरवर ICICI सिक्युरिटीज फर्म बुलिश, पुढची टार्गेट नोट प्राईस करा - NSE: TATAPOWER
x

Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज फर्मकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: INFY

Infosys Share Price

Infosys Share Price | बुधवार, 08 जानेवारी 2025 रोजी शेअर बाजारात हलकी घसरण पाहायला मिळाली होती. बुधवारी बीएसई सेन्सेक्स 50.62 अंकांनी घसरून 78,148.49 वर पोहोचला होता. तसेच निफ्टीमध्ये 18.95 अंकांनी घसरून होऊन तो 23,688.95 वर बंद झाला होता. या घसरणीतही इन्फोसिस लिमिटेड कंपनीचा शेअर ब्रोकरेज फर्मच्या फोकसमध्ये आला आहे. बीएनपी परिबा सिक्युरिटीज ब्रोकिंग फर्मने या शेअरसाठी टार्गेट प्राईस देखील जाहीर केली आहे.

इन्फोसिस लिमिटेड कंपनी शेअरची सध्याची स्थिती

बुधवार, 08 जानेवारी 2025 रोजी इन्फोसिस लिमिटेड कंपनी शेअर 0.10 टक्क्यांनी वाढून 1,932.75 रुपयांवर पोहोचला होता. इन्फोसिस लिमिटेड कंपनीचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 2,006.45 रुपये होता आणि 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 1,358.35 रुपये होता. इन्फोसिस लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 8,01,990 कोटी रुपये आहे.

बीएनपी परिबा सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्म – इन्फोसिस शेअर टार्गेट प्राईस

बीएनपी परिबा सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने इन्फोसिस लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. बीएनपी परिबा सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने इन्फोसिस लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग सह २२२५ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. शॉर्ट टर्म मध्ये हा शेअर गुंतवणूकदारांना मोठा परतावा देऊ शकतो असे संकेत देखील दिले आहेत.

इन्फोसिस कंपनी शेअरने किती परतावा दिला

मागील ५ दिवसात इन्फोसिस कंपनी शेअरने 1.78% परतावा दिला आहे. मागील १ महिन्यात इन्फोसिस कंपनी शेअरने 0.47% परतावा आहे. मागील ६ महिन्यात या शेअरने 16.32% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात इन्फोसिस कंपनी शेअरने 26.92% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात इन्फोसिस कंपनी शेअरने 161.84% परतावा दिला आहे. लॉन्ग टर्म मध्ये या शेअरने 16,576.01% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर इन्फोसिस कंपनी शेअरने 2.41% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Infosys Share Price Wednesday 08 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

#Infosys Share Price(81)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x