9 January 2025 11:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BHEL Share Price | पीएसयू BHEL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार - NSE: BHEL Penny Stocks | कुबेर कृपा करणारा 75 पैशाचा पेनी शेअर, यापूर्वी 1775 टक्के परतावं दिला - Penny Stocks 2025 Bank Account Alert | 'या' बँक FD वर देतात घसघशीत परतावा; 9 टक्क्यांपर्यंत मिळेल व्याज, पैशाने पैसा वाढवा Itel Zeno 10 | इंटेल Zeno 10 स्मार्टफोन लॉन्च, किंमत केवळ 5999 रुपये, स्मार्टफोन मध्ये AI लेन्सचा देखील समावेश Property Tax Alert | प्रॉपर्टी टॅक्स वेळेवर भरले गेला नाही तर काय होते; प्रॉपर्टी टॅक्स विषयी 90% लोकांना ठाऊक नाहीत 'या' गोष्टी Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टॉप ब्रोकरेजकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरवर ICICI सिक्युरिटीज फर्म बुलिश, पुढची टार्गेट नोट प्राईस करा - NSE: TATAPOWER
x

Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर फोकसमध्ये, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL

Tata Steel Share Price

Tata Steel Share Price | बुधवार, 08 जानेवारी 2025 रोजी ग्लोबल मार्केटमधील नकारात्मक संकेतांमुळे शेअर बाजारात किरकोळ घसरण पाहायला मिळाली होती. बुधवारी सकाळी शेअर बाजारात तेजी दिसून आली होती, परंतु दुपारपर्यंत शेअर बाजारात जोरदार विक्रीमुळे पुन्हा किरकोळ घसरण झाल्याचे पाहायला मिळाले होते. दरम्यान, ऍक्सिस सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने टाटा स्टील लिमिटेड कंपनी शेअरसाठी सकारात्मक तेजीचे संकेत दिले आहेत.

टाटा स्टील लिमिटेड कंपनी शेअरची सध्याची स्थिती

बुधवार, 08 जानेवारी 2025 रोजी टाटा स्टील लिमिटेड कंपनी शेअर 0.62 टक्क्यांनी घसरून 132.55 रुपयांवर पोहोचला होता. टाटा स्टील लिमिटेड कंपनीचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 184.60 रुपये होता आणि 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 128.20 रुपये होता. टाटा स्टील लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 1,65,619 कोटी रुपये आहे.

ऍक्सिस सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्म – टाटा स्टील शेअर टार्गेट प्राईस

ऍक्सिस सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने टाटा स्टील लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. ऍक्सिस सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने टाटा स्टील लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग सह १७५ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. शॉर्ट टर्म मध्ये हा शेअर गुंतवणूकदारांना मोठा परतावा देऊ शकतो असे संकेत देखील दिले आहेत.

टाटा स्टील कंपनी शेअरने किती परतावा दिला

मागील ५ दिवसात टाटा स्टील कंपनी शेअर 3% घसरला आहे. मागील १ महिन्यात टाटा स्टील कंपनी शेअर 11.56% घसरला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 23.06% घसरला आहे. मागील १ वर्षात टाटा स्टील कंपनी शेअरने 0.42% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात टाटा स्टील कंपनी शेअरने 172.62% परतावा दिला आहे. लॉन्ग टर्म मध्ये या शेअरने 1,807.19% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर टाटा स्टील कंपनी शेअर 3.74% घसरला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Tata Steel Share Price Wednesday 08 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

#Tata Steel Share Price(128)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x