4 December 2024 12:06 AM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-40

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
प्रत्येकी दहा मीटर x दहा मीटर अंतरावर एक झाड यानुसार १० हेक्टर क्षेत्रामध्ये एकूण किती झाडे बसतील?
प्रश्न
2
षट्+मास या शब्दाची संधी करा.
प्रश्न
3
खालील विग्रहाच्या आधारे सामासिक शब्द तयार करा : ‘ज्याला मरण नाही असा’
प्रश्न
4
खालील मालिकेत कोणत्या अक्षरांची जोडी येईल?X, U, R, O, ……., ……
प्रश्न
5
From the given sentences, choose the correct sentence in the passive voice.
प्रश्न
6
‘लालबहादूर शास्त्री नॅशनल अॅकॅडमी ऑफ अॅडमिनीस्ट्रेशन’ हि संस्था ………… येथे आहे.
प्रश्न
7
‘ऑक्सिजन’ या मूलद्रव्याचा अणुक्रमांक ………. आहे.
प्रश्न
8
दिलेल्या अक्षरगटावरून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा गट ओळखा :(a) ABCZ, (b) BCDY, (c) CDEX, (d) DEFW, (e) ?
प्रश्न
9
‘सूर्य मावळत आहे.’ या वाक्याचे पूर्ण भविष्यकाळात रुपांतर करा.
प्रश्न
10
‘फुले  प्रगती’ (जेएल २४) हि ……… या पिकाची सुधारित जात आहे.
प्रश्न
11
खालील मालिकेत पुढील कोणत्या दोन संख्या येतील?४७, ५४, ६२, ७१, …….., ……..
प्रश्न
12
खालीलपैकी कोणती एक संख्या इतर संख्यांसारखी नाही?५७, ४७, ८७, ७७
प्रश्न
13
अभिषेक ने चित्र काढले. या वाक्यातील प्रयोग सांगा.
प्रश्न
14
Change the following sentence into a simple one without changing the meaning.You must work hard, or you will not pass.
प्रश्न
15
‘पंचारती’ हा कोणत्या प्रकारचा सामासिक शब्द आहे?
प्रश्न
16
महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ ………… चौ. कि. मी. आहे.
प्रश्न
17
उर्जा बचतीसाठी गावोगावी असलेल्या सीएफएल पथदिव्यांऐवजी कोणते पथदिवे बसविण्यासाठी ‘उर्जा कार्यक्षम पथदिवे योजना’ राबविण्यास महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिली आहे?
प्रश्न
18
गटात न बसणारी संख्या कोणती?
प्रश्न
19
खालील संख्याश्रेणी पूर्ण करा.२०, ११०, २७२, ५०६, ८१२, ……..
प्रश्न
20
एका पेटीत ५० पैसे, १ रुपया व ५ रुपयांची नाणी समान संख्येत आहेत. पेटीतील एकूण रक्कम ५,८५० रुपये असल्यास एकून नाण्यांची संख्या किती?
प्रश्न
21
मालिका पूर्ण करा.५११, ७२८, ९९९, ?
प्रश्न
22
‘गुलाबाची फुले विविध रंगी असतात’ हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?
प्रश्न
23
‘वाटेला जाणे’ या वाकप्रचारचा योग्य अर्थ सांगा.
प्रश्न
24
“I met him on Sunday” , she said. Change the sentence into indirect form.
प्रश्न
25
“What a lot of food here is to eat!” he said. (Change the indirect form.)

राहुन गेलेल्या बातम्या

x