10 January 2025 10:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Flipkart Sale 2025 | नव्या वर्षाच्या फ्लिपकार्ट सेलची तारीख जाहीर; लॅपटॉप, स्मार्टफोन आणि नवनवीन वस्तूंवर मिळणार बंपर डिस्काउंट Smart Investment | नुकतेच नोकरीला लागला असाल तर करा हे एक काम; कोटींच्या घरात पैसे कमवाल, जाणून घ्या सविस्तर माहिती Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय EPFO Passbook | नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; तुमच्या UAN संबंधित अपडेट जाणून घ्या, अन्यथा नुकसान होईल Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या या 6 योजना वाढवतील पैशाने पैसा, मजबूत गॅरेंटेड परतावा सुद्धा मिळेल BHEL Share Price | पीएसयू BHEL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार - NSE: BHEL Penny Stocks | कुबेर कृपा करणारा 75 पैशाचा पेनी शेअर, यापूर्वी 1775 टक्के परतावं दिला - Penny Stocks 2025
x

Bank Account Alert | 'या' बँक FD वर देतात घसघशीत परतावा; 9 टक्क्यांपर्यंत मिळेल व्याज, पैशाने पैसा वाढवा

Bank Account Alert

Bank Account Alert | बऱ्याच व्यक्ती पैशांची गुंतवणूक करण्यासाठी बँकेतील एफडी म्हणजेच फिक्स डिपॉझिट या पर्यायामध्ये पैसे गुंतवण्यासाठी पसंती दर्शवतात. फिक्स डिपॉझिट तुम्हाला तुमचे पैसे कुठेही जाणार नाहीत याची शंभर टक्के हमी देते. सामान्य बँका एफडी गुंतवणुकीमध्ये 7 टक्क्यांपर्यंत परतावा मिळवून देतात परंतु आज आम्ही तुम्हाला अशा छोट्या बँकांच्या एफडीबद्दल सांगणार आहोत ज्या गुंतवणूकदारांना 9 टक्क्यांपर्यंत पैसे देऊन मालामाल करतात.

इक्विटास स्मॉल फायनान्स बँक :

इक्विटी स्मॉल फायनान्स बँक आपल्या ग्राहकांना एफडी गुंतवणुकीवर 8% व्याजदर प्रदान करते. दरम्यान या छोट्या बँकेच्या 888 दिवसांच्या एफडी गुंतवणुकीवर तुम्हाला 8.25% टक्के व्याजदर मिळू शकते.

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक :

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक आपल्या ग्राहकांना 2 ते 3 वर्षांची FD गुंतवणूक प्रदान करते. या एफडी गुंतवणुकीवर ग्राहकांना 8.50% टक्क्यांपर्यंत व्याजदर ऑफर केले जाते.

युनिटी स्मॉल फायनान्स बँक :

युनिटी स्मॉल फायनान्स बँक आपल्या ग्राहकांना चांगले व्याजदर प्रदान करत आहे. ही एक छोटी स्मॉल फायनान्स बँक असून आपल्या ग्राहकांना FD गुंतवणुकीवर 1001 दिवसांच्या कार्यकाळासाठी 9% टक्क्यांपर्यंत व्याजदर प्रदान करत आहे. समजा एखाद्या गुंतवणूकदाराने या एफडी गुंतवणुकीत 1 लाखांची रक्कम गुंतवली तर, परतावास्वरूपी तुम्हाला 1,30,065 रुपये परत मिळतात.

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक :

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक आपल्या ग्राहकांना 2 ते 3 वर्षांच्या काळासाठी 8.6% व्याजदर प्रदान करते. व्याजदर जास्त असल्यामुळे ग्राहकांना या छोट्या बँकांच्या एफडी परवडतात.

नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँक :

नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँक तुम्हाला अतिशय चांगले व्याजदर प्रदान करते. या फायनान्स बँकेत तुम्ही 546 किंवा 1111 दिवसांसाठी पैशांची गुंतवणूक एफडीमध्ये करत असाल तर, तुम्हाला 9% टक्क्यांपर्यंत व्याज मिळते. समजा तुम्ही 3 वर्षांसाठी या नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँकेत 1 लाखांची रक्कम गुंतवत असाल तर, तुम्हाला व्याजाने 30605 रुपयांचा बंपर परतावा मिळेल.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Bank Account Alert Thursday 09 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

#Bank Account Alert(32)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x