10 January 2025 9:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BHEL Share Price | पीएसयू BHEL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार - NSE: BHEL Penny Stocks | कुबेर कृपा करणारा 75 पैशाचा पेनी शेअर, यापूर्वी 1775 टक्के परतावं दिला - Penny Stocks 2025 Bank Account Alert | 'या' बँक FD वर देतात घसघशीत परतावा; 9 टक्क्यांपर्यंत मिळेल व्याज, पैशाने पैसा वाढवा Itel Zeno 10 | इंटेल Zeno 10 स्मार्टफोन लॉन्च, किंमत केवळ 5999 रुपये, स्मार्टफोन मध्ये AI लेन्सचा देखील समावेश Property Tax Alert | प्रॉपर्टी टॅक्स वेळेवर भरले गेला नाही तर काय होते; प्रॉपर्टी टॅक्स विषयी 90% लोकांना ठाऊक नाहीत 'या' गोष्टी Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टॉप ब्रोकरेजकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरवर ICICI सिक्युरिटीज फर्म बुलिश, पुढची टार्गेट नोट प्राईस करा - NSE: TATAPOWER
x

Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH

Tata Technologies Share Price

Tata Technologies Share Price | गुरुवार, 09 जानेवारी 2025 रोजी स्टॉक मार्केटमध्ये घसरण झाली होती. या घसरणीचा फटका अनेक कंपन्यांच्या शेअर्सला बसला आहे. दरम्यान, बुधवारी टाटा टेक्नॉलॉजीजच्या शेअरमध्ये जोरदार तेजी आली होती. टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीने एक महत्वाची अपडेट दिली आहे आणि त्यानंतर शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली होती.

कंपनीने टेलिचिप्स’सोबत धोरणात्मक करार केला

गुरुवार, 09 जानेवारी 2025 रोजी टाटा टेक्नॉलॉजीज शेअर 0.72 टक्क्यांनी घसरून 879.95 रुपयांवर पोहोचला होता. नेक्स्ट जनरेशन सॉफ्टवेअर-वाहनांसाठी (एसडीव्ही) नवीन सॉफ्टवेअर सोल्यूशन्स विकसित करण्यासाठी टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीने टेलिचिप्ससोबत धोरणात्मक करार केला आहे अशी माहिती स्टॉक एक्सचेंजला देण्यात आली आहे.

टाटा टेक्नॉलॉजीच्या शेअरबाबत विश्लेषकांचे मत

टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनी शेअर्स मागील काही महिन्यांपासून मंदीचा सामना करत आहे. गेल्या वर्षभरात हा शेअर 24.50 टक्क्यांनी घसरला आहे. मात्र दुसरीकडे बेंचमार्क निफ्टी ५० निर्देशांक ४ टक्क्यांनी घसरला आहे. तसेच टाटा टेक्नॉलॉजीज शेअर 12 जानेवारी 2024 रोजीच्या 1202 रुपये या उच्चांकी पातळीपासून 24 टक्क्यांनी घसरला आहे.

टाटा टेक्नॉलॉजीज शेअर रेटिंग आणि टार्गेट प्राईस

चोला सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने टाटा टेक्नॉलॉजीज शेअर लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘Accumulate’ रेटिंग जाहीर केली आहे. चोला सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने टाटा टेक्नॉलॉजीज शेअरसाठी 1,082 रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Tata Technologies Share Price Thursday 09 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

Tata Technologies Share Price(55)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x