12 January 2025 5:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | अवघा 64 पैशाचा पेनी शेअर मालामाल करतोय, यापूर्वी दिला 700 टक्के परतावा - Penny Stocks 2025 Penny Stocks | 1 रुपया 59 पैशाचा पेनी स्टॉक खरेदीला गर्दी, श्रीमंत करू शकतो हा पेनी शेअर - Penny Stocks 2025 Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, पेनी स्टॉकवर होणार परिणाम - NSE: IDEA SIP Mutual Fund | 4000 गुंतवणुकीतून 20 लाखांचा फंड तयार होण्यासाठी किती वर्षांचा काळ लागेल, पैशाने पैसा वाढवा Post Office Scheme | दुप्पटीने पैसे वाढवणारी पोस्टाची सुपरहिट योजना; पडेल पैशांचा पाऊस, सविस्तर कॅल्क्युलेशन पहा Credit Card Alert | 'या' व्यक्तींनी चुकूनही क्रेडिट कार्डचा वापर करू नये; कर्ज तर वाढेलच आणि सिबिल स्कोर देखील खराब होईल Home Loan Prepayment | गृहकर्ज मुदतीपूर्वी फेडताय, प्री-पेमेंट करण्यापूर्वी जाणून घ्या पेनल्टी चार्जेस किती भरावे लागतील
x

Post Office Scheme | दुप्पटीने पैसे वाढवणारी पोस्टाची सुपरहिट योजना; पडेल पैशांचा पाऊस, सविस्तर कॅल्क्युलेशन पहा

Post Office Scheme

Post Office Scheme | पोस्टाच्या योजना अनेकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. कारण की पोस्टाच्या सर्वच योजना गुंतवणूकदारांना घसघशीत परतावा मिळवून देतात. दरम्यान गुंतवणूक क्षेत्रात प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की, आपल्याला देखील जास्तीत जास्त परतावा मिळवून देणारी योजना मिळावी. त्यामानाने पोस्टाच्या योजना सुरक्षित असल्याकारणाने गुंतवणूकदारांना फायद्याच्या वाटतात.

आज या लेखातून आम्ही तुम्हाला पोस्टाच्या KVP म्हणजेच ‘किसान विकास पत्र’ या योजनेविषयी माहिती सांगणार आहोत. पोस्टाच्या किसान विकास पत्र या योजनेत आतापर्यंत बहुतांश व्यक्तींनी गुंतवणूक करून लखपती होण्याचा मान मिळवला आहे. तुम्ही या योजनेत पैसे गुंतवले तर 115 दिवसांतच तुमचे पैसे डबल होतील.

पोस्टाच्या या योजनेत तुम्ही किती खाते उघडू शकता :

बऱ्याच व्यक्तींना प्रश्न पडलेला असतो की, पोस्टाच्या खात्यात आपण किती खाते उघडू शकतो. तर, पोस्टाच्या किसान विकास पत्र या योजनेमध्ये तुम्हाला तुमचे स्वतःचे सिंगल त्याचबरोबर पत्नी बरोबर किंवा तुमच्या वडिलांबरोबर त्याचबरोबर घरातील कोणत्याही एका सदस्याबरोबर जॉईंट खाते उघडता येऊ शकते. समजा तुमच्या मुलाचे वय दहा वर्षांपुढे आहे तर तो देखील या योजनेसाठी पात्र ठरू शकतो.

योजनेच्या व्याजदरा विषयी माहिती घ्या :

पोस्टाची किसान विकास पत्र ही योजना तुम्हाला वार्षिक आधारावर 7.5 टक्क्यांपर्यंत व्याजदर प्रदान करते. व्याजदराची टक्केवारी जास्त असल्यामुळे तुम्ही अगदी कमी कालावधीत मालामाल बनू शकता.

115 दिवसांमध्ये असा पडेल पैशांचा पाऊस :

1. आता आपण 115 दिवसांत पैशांचा पाऊस कसा पडेल याचे गणित जाणून घेणार आहोत. तर, सर्वप्रथम तुम्हाला 115 दिवस पूर्ण होईपर्यंत एकूण पाच लाख रुपयांची गुंतवणूक करायची आहे.

2. तुम्हाला मिळणाऱ्या व्याजदराची टक्केवारी 7.5% आहे. म्हणजेच आगाऊ 5 लाख रुपये तुम्हाला व्याजाने मिळतील. म्हणजेच 115 दिवसानंतर मॅच्युरिटी पिरियडनंतर तुमच्या खात्यामध्ये दहा लाखांची रक्कम जमा होईल.

3. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, 115 दिवसांची लिमिट पूर्वी 120 होती आणि त्याही आधीही लिमिट 123 दिवसांची होती. आता 115 दिवसानंतर तुमच्या घरात पैशांचा पाऊस नक्कीच पडणार. एवढेच नाही तर या गुंतवणुकीनुसार तुमच्या व्याजाच्या रक्कमेची गणना कंपाऊंडिंग नुसार केली जाणार. ज्याचा अधिक लाभ तुम्हाला मिळणार.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Post Office Scheme Sunday 12 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

Post office Scheme(212)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x