Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरबाबत तज्ज्ञांकडून इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAPOWER
Tata Power Share Price | शुक्रवार, 10 जानेवारी 2025 रोजी भारतीय बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण झाल्याचं पाहायला मिळालं होतं. सध्या गिफ्टी निफ्टी घसरणीसह 23,586.50 च्या आसपास ट्रेड करत आहे. या घसरणीत टाटा पॉवर लिमिटेड कंपनी शेअरबाबत स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी महत्वाचा इशारा दिला आहे.
टाटा पॉवर लिमिटेड कंपनी शेअरची सध्याची स्थिती
शुक्रवार, 10 जानेवारी 2025 रोजी टाटा पॉवर लिमिटेड कंपनी शेअर 2.85 टक्क्यांनी घसरून 356.70 रुपयांवर पोहोचला होता. टाटा पॉवर लिमिटेड कंपनीचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 494.85 रुपये होता, तर टाटा पॉवर शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 335.30 रुपये होता. टाटा पॉवर लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 1,13,914 कोटी रुपये आहे.
टाटा पॉवर शेअरबाबत तज्ज्ञांचा इशारा
टाटा पॉवर लिमिटेड कंपनी शेअर ४०० रुपयांच्या महत्त्वाच्या पातळीवरून घसरल्यानंतर सातत्याने नकारात्मक परतावा देत आहे. टाटा पॉवर लिमिटेड कंपनी शेअर सध्या 20-दिवस, 50-दिवस, 100-दिवस आणि 200-दिवसांच्या ईएमएच्या खाली आहे, जो मजबूत मंदीचा ट्रेंड दर्शवितो आहे. टेक्निकल चार्टवर सेलिंग प्रेशर दिसत असून, शॉर्ट टर्ममध्ये तेजीची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत.
टाटा पॉवर लिमिटेड कंपनी शेअर प्राईस ४०० रुपयांच्या खाली घसरल्यानंतर तो पुढे अधिकच घसरला आहे. शेअर प्राईस ४०० रुपयांच्या पातळीपासून घसरल्यानंतर शेअरला तेजी कायम राखता आलेली नाही. त्यामुळे या पातळीवर गुंतवणूकदारांनी नवीन खरेदी टाळावी. कारण शॉर्ट टर्ममध्ये टाटा पॉवर शेअर्स अजून घसरण्याची शक्यता असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
टाटा पॉवर कंपनी शेअरने किती परतावा दिला
मागील ५ दिवसात टाटा पॉवर कंपनी शेअर 8.63% घसरला आहे. मागील १ महिन्यात टाटा पॉवर कंपनी शेअर 18% घसरला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 18.41% घसरला आहे. मागील १ वर्षात टाटा पॉवर कंपनी शेअरने 3% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात टाटा पॉवर कंपनी शेअरने 505.34% परतावा दिला आहे. लॉन्ग टर्म मध्ये टाटा पॉवर शेअरने 3,398.53% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर टाटा पॉवर कंपनी शेअर 9.06% घसरला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Tata Power Share Price Friday 10 January 2025 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा