10 January 2025 10:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अपडेट, 8'वा वेतन आयोग जाहीर होणार, कर्मचाऱ्यांना मिळणार मोठी भेट Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअरमध्ये तेजीचे संकेत, प्रभूदास लीलाधर ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: MAZDOCK Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देणार ही कंपनी, संधी सोडू नका, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ANANDRATHI Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर गुंतवणूकदारांना नुकसान, नवीन अपडेटचा स्टॉक प्राईसवर परिणाम होणार - NSE: RELIANCE IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IRB NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरबाबत तज्ज्ञांकडून इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAPOWER
x

NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC

NHPC Share Price

NHPC Share Price | शुक्रवार, 10 जानेवारी 2025 रोजी स्टॉक मार्केट बँक निफ्टी, मिडकॅप इंडेक्स आणि स्मॉलकॅप इंडेक्समध्ये मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं होतं. सलग तिसऱ्या दिवशी स्टॉक मार्केटमध्ये घसरण पाहायला मिळाली होती. एनएसई निफ्टी 95 अंकांनी घसरून 23,431 वर पोहोचला होता. तर बीएसई सेंसेक्स 241 अंकांनी घसरून 77,378 वर बंद झाला होता. दरम्यान, एनएचपीसी लिमिटेड कंपनी शेअरबाबत स्टॉक मार्केट तज्ज्ञ ध्वनी शाह-पटेल यांनी महत्वाचे संकेत दिले आहेत.

एनएचपीसी लिमिटेड कंपनी शेअरची सध्याची स्थिती

शुक्रवार, 10 जानेवारी 2025 रोजी एनएचपीसी लिमिटेड कंपनी शेअर 1.69 टक्क्यांनी घसरून 76.79 रुपयांवर पोहोचला होता. एनएचपीसी लिमिटेड कंपनीचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 118.40 रुपये होता, तर एनएचपीसी शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 68.40 रुपये होता. एनएचपीसी लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 77,025 कोटी रुपये आहे.

एनएचपीसी लिमिटेड कंपनी शेअरबाबत तज्ज्ञांचा सल्ला

स्टॉक मार्केट तज्ज्ञ ध्वनी शाह-पटेल यांनी एनएचपीसी लिमिटेड कंपनी शेअरबाबत महत्वाचा सल्ला दिला आहे. ध्वनी शाह-पटेल यांनी एनएचपीसी शेअरबाबत ‘वेट अँड वॉच’ सल्ला दिला आहे. एनएचपीसी कंपनी शेअर पुढे अजून घसरण्याचा अंदाज ध्वनी शाह-पटेल यांनी व्यक्त केला आहे. ध्वनी शाह-पटेल यांच्या मते जर एनएचपीसी कंपनी शेअर ७५ रुपयांच्या खाली घसरल्यास पुढे तो ६८ रुपयांपर्यंत घसरू शकतो. सध्या एनएचपीसी शेअर निगेटिव्ह संकेत देत आहे. जरी एनएचपीसी शेअर पुढे वाढला तरी तो १०० रुपयांच्या जवळपास जाईल असे संकेत दिसत नाहीत, असे मत ध्वनी शाह-पटेल यांनी व्यक्त केलं आहे.

एनएचपीसी लिमिटेड कंपनी शेअरने किती परतावा दिला

मागील ५ दिवसात एनएचपीसी लिमिटेड कंपनी शेअर 5.50% घसरला आहे. मागील १ महिन्यात एनएचपीसी लिमिटेड कंपनी शेअर 10.69% घसरला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 29.43% घसरला आहे. मागील १ वर्षात एनएचपीसी लिमिटेड कंपनी शेअरने 11.05% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात एनएचपीसी लिमिटेड कंपनी शेअरने 216.66% परतावा दिला आहे. लॉन्ग टर्म मध्ये एनएचपीसी लिमिटेड शेअरने 117.84% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर एनएचपीसी लिमिटेड कंपनी शेअर 6.10% घसरला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | NHPC Share Price Friday 10 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

NHPC Share Price(41)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x