21 November 2024 7:21 PM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-37

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
शब्दांच्या एकूण ………. जाती आहे.
प्रश्न
2
‘किल्ला’ या शब्दाचे अनेकवचनी रूप कोणते?
प्रश्न
3
एका वस्तूच्या किमतीवर १० टक्के सूट दिली तर २० टक्के नफा होतो. जर २० टक्के सुट दिली तर किती टक्के नफा होईल?
प्रश्न
4
‘हायड्रोजन बॉम्ब’ चा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला?
प्रश्न
5
एका आयताची लांबी २४ सें. मी. आणि रुंदी १० सें. मी. आहे. तर त्याच्या कर्णाची लांबी किती ?
प्रश्न
6
एका गटातील ८ मुलांचे सरासरी वजन ४०.५ कि. ग्रॅ. होते. पण एक मुलगा गटामध्ये नवीन आल्यामुळे त्यांचे सरासरी वजन ४०.८ कि. ग्रॅ. झाले. तर नवीन आलेल्या मुलाचे वजन किती कि. ग्रॅ. होते?
प्रश्न
7
‘तारू’ या शब्दाचे विभक्ती प्रत्यय लावण्यापूर्वीचे सामान्यरूप सांगा.
प्रश्न
8
‘मधुचंद्र’ या मराठी शब्दाची निर्मिती …….. या भाषेत झाली.
प्रश्न
9
क्रम पूर्ण करा.ZX, YW, VT, US, ………..
प्रश्न
10
१५ मीटर लांबीच्या एका संपूर्ण खोलीमध्ये १५ सें. मी. * १२ सें. मी. मापाच्या ७,५०० फरशा बसविल्या. तर त्या खोलीची रुंदी किती असेल?
प्रश्न
11
GIKM : OQSU : : ? : YACE
प्रश्न
12
‘विभावरी’ म्हणजे …………
प्रश्न
13
‘हरवले ते गवसले का?’ : वाक्यप्रचार ओळखा.
प्रश्न
14
वेल्डिंगकाम करण्यासाठी कोणती ज्योत वापरली जाते?
प्रश्न
15
वातावरणातील नायट्रस ऑक्साइड आणि सल्फर-डाय-ऑक्साइड यांच्या प्रक्रियेमुळे ……….. हि घटना घडून येते.
प्रश्न
16
ACBD : FHGI : : RTSU : ?
प्रश्न
17
‘नर्तिका’ या शब्दाचा विरुद्धलिंग शब्द कोणता?
प्रश्न
18
? : EFHL : : ABDH : ZYWS
प्रश्न
19
‘लंगडा’ या विशेषणाचा साधित धातू कोणता?
प्रश्न
20
नायट्रिक आम्लाची गंधकावर प्रक्रिया केली असता, कोणते महत्वपूर्ण आम्ल तयार होते?
प्रश्न
21
‘मितव्ययी’ म्हणजे काय?
प्रश्न
22
‘गाशा गुंडाळणे’ म्हणजे ……….
प्रश्न
23
रमेशच्या घरापासून पूर्वेस २ कि. मी. अंतरावर त्याच्या शिक्षिकेचे घर आहे. शिक्षिकेच्या घरापासून दक्षिणेस १.५ कि. मी. अंतरावर शाळा आहे. तर शाळेपासून रमेशचे घर किती कि. मी. अंतरावर असेल?
प्रश्न
24
दिलेल्या  संधीविग्रहाची योग्य संधी निवडा.‘सत् + मान’
प्रश्न
25
‘कोल्हा काकडीला राजी’ या म्हणीचा अर्थ कोणता?

राहुन गेलेल्या बातम्या

x