13 January 2025 11:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Pension | खाजगी नोकरी करणाऱ्यांनो, 10 वर्ष नोकरी केल्यानंतर तुम्हाला इतकी EPF पेन्शन मिळणार, रक्कम जाणून घ्या WhatsApp Update | चॅटिंगसाठी शेड्युल करा नवे इव्हेंट्स, व्हाट्सअपने आणलं एक अनोखं फीचर, व्हाट्सअप अपडेट तपासून पहा Bank Account Alert | 1 वर्षाची बँक FD, सर्वात जास्त परतावा कोणती बँक देईल, इथे जाणून घ्या योग्य माहिती, पैशाने पैसा वाढवा Property Knowledge | मालमत्ता खरेदी करताना 'हे' एक काम जरूर करा, रजिस्ट्री प्रॉपर्टी खरी आहे की खोटी ओळखायला शिका IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर 6 महिन्यात 40 टक्क्यांनी घसरला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRFC BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: BEL Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम्स शेअर रॉकेट तेजीत, कंपनीबाबत अपडेट नोट करा - NSE: APOLLO
x

Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरवर मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER

Tata Power Share Price

Tata Power Share Price | सोमवार, 13 जानेवारी 2025 रोजी नकारात्मक जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली होती. स्टॉक मार्केट बीएसईचा 30 शेअर्सचा सेन्सेटिव्ह इंडेक्स सेन्सेक्स जवळपास 749 अंकांनी घसरून 76629 च्या पातळीवर पोहोचला होता. तसेच एनएसई निफ्टी 236 अंकांनी घसरून 23195 वर पोहोचला होता. दरम्यान, शेअर बाजारातील सध्याच्या घसरणीतही मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने टाटा पॉवर लिमिटेड कंपनी शेअरबाबत सकारात्मक तेजीचे संकेत दिले आहेत.

टाटा पॉवर कंपनी शेअरची सध्याची स्थिती

सोमवार, 13 जानेवारी 2025 रोजी टाटा पॉवर लिमिटेड कंपनी शेअर 2.06 टक्क्यांनी घसरून 349 रुपयांवर पोहोचला होता. टाटा पॉवर लिमिटेड कंपनीचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 494.85 रुपये होता, तर टाटा पॉवर शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 335.30 रुपये होता. टाटा पॉवर कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 1,11,342 कोटी रुपये आहे.

मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्म – टाटा पॉवर शेअर टार्गेट प्राईस

मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने टाटा पॉवर लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने टाटा पॉवर लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ कॉल सह 509 रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. म्हणजे टाटा पॉवर कंपनी शेअर गुंतवणूकदारांना सध्याच्या किंमतीपेक्षा ४५ टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो.

टाटा पॉवर लिमिटेड कंपनी शेअरने किती परतावा दिला

मागील ५ दिवसात टाटा पॉवर लिमिटेड कंपनी शेअर 8.19% घसरला आहे. मागील १ महिन्यात टाटा पॉवर लिमिटेड कंपनी शेअर 18.45% घसरला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 20.47% घसरला आहे. मागील १ वर्षात टाटा पॉवर लिमिटेड कंपनी शेअर 2.65% घसरला आहे. मागील ५ वर्षात टाटा पॉवर लिमिटेड कंपनी शेअरने 467.67% परतावा दिला आहे. लॉन्ग टर्म मध्ये टाटा पॉवर लिमिटेड शेअरने 3,325.49% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर टाटा पॉवर लिमिटेड कंपनी शेअर 10.96% घसरला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Tata Power Share Price Monday 13 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

#Tata Power Share Price(151)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x