14 January 2025 4:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरवर मिरे अ‍ॅसेट कॅपिटल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर प्राईस 13 महिन्यांतील नीचांकी पातळीवर, आता जेपी मॉर्गन ब्रोकरेज बुलिश - NSE: TATASTEEL Income Tax Notice | बँक अकाउंटमध्ये चुकूनही 'या' 5 प्रकारचे ट्रान्झॅक्शन करू नका, इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा SBI Mutual Fund | मुलांच्या नावाने SBI चिल्ड्रन फंडात पैसे गुंतवा, 4 पटीने पैसे वाढतील, मिळेल करोडोत परतावा Vodafone Idea Share Price | पैसे दुप्पट करणार 'हा' पेनी शेअर, तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IDEA BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATAPOWER
x

Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, ब्रोकरेजचा महत्वाचा सल्ला - NSE: TATAMOTORS

Tata Motors Share Price

Tata Motors Share Price | सोमवार, 13 जानेवारी 2025 रोजी टाटा मोटर्स लिमिटेड कंपनी शेअर 3.10 टक्क्यांनी घसरून 750.60 रुपयांवर पोहोचला होता. टाटा मोटर्स कंपनी शेअर 717.70 रुपये या २३ डिसेंबर २०२४ रोजीच्या ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवरून ५.६७ टक्क्यांनी वधारला आहे.

प्रभुदास लिलाधर ब्रोकरेज फर्म – स्टॉक सपोर्ट लेव्हल

स्टॉक टेक्निकल चार्टनुसार, ‘टाटा मोटर्स कंपनी शेअरला 750-720 रुपयांच्या रेंजमध्ये सपोर्ट दिसू शकतो. टाटा मोटर्स शेअर्समध्ये पुढील तेजीसाठी ८२० रुपयांच्या वरचा स्तर गाठणे आवश्यक आहे. प्रभुदास लिलाधर ब्रोकरेज फर्मच्या वैशाली पारेख यांनी टाटा मोटर्स शेअरबाबत सांगितले की, ‘टाटा मोटर्स शेअरसाठी 740 रुपये ही सपोर्ट लेव्हल म्हणून काम करेल आणि इथून तेजी दिसण्यासाठी शेअरने 820 रुपयांची पातळी ओलांडणे आवश्यक आहे.

एंजल वन ब्रोकरेज फर्मच्या विश्लेषकांचे संकेत

सद्यस्थितीत, टाटा मोटर्स कंपनी शेअरमधील ७५० ते ७२० रुपयांच्या झोनमध्ये काही त्रुटी दूर होण्याची शक्यता आहे. या शेअरने 820 रुपयांच्या वरचा टप्पा ओलांडल्यास शेअरमध्ये नवीन तेजी येण्याची शक्यता आहे,” असे एंजल वन ब्रोकरेज फर्मच्या विश्लेषकांनी सांगितले.

तसेच सेबीचे नोंदणीकृत संशोधन विश्लेषक ए. आर. रामचंद्रन यांनी सांगितले की, ‘टाटा मोटर्स लिमिटेड कंपनी शेअर दैनंदिन चार्टवर मंदीचे संकेत दिसत आहे आणि शेअरला 821 रुपयांवर मजबूत रेझिस्टन्स आहे.

आनंद राठी ब्रोकरेज फर्मने काय म्हटले

आनंद राठी ब्रोकरेज फर्मचे तांत्रिक संशोधन विश्लेषक जिगर एस पटेल यांनी टाटा मोटर्स शेअरबाबत सांगितले की, ‘टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची ट्रेडिंग रेंज शॉर्ट टर्मसाठी 750 ते 855 रुपयांच्या दरम्यान असेल.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Tata Motors Share Price Monday 13 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

#Tata Motors Share Price(159)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x