14 January 2025 3:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरवर मिरे अ‍ॅसेट कॅपिटल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर प्राईस 13 महिन्यांतील नीचांकी पातळीवर, आता जेपी मॉर्गन ब्रोकरेज बुलिश - NSE: TATASTEEL Income Tax Notice | बँक अकाउंटमध्ये चुकूनही 'या' 5 प्रकारचे ट्रान्झॅक्शन करू नका, इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा SBI Mutual Fund | मुलांच्या नावाने SBI चिल्ड्रन फंडात पैसे गुंतवा, 4 पटीने पैसे वाढतील, मिळेल करोडोत परतावा Vodafone Idea Share Price | पैसे दुप्पट करणार 'हा' पेनी शेअर, तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IDEA BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATAPOWER
x

Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम्स शेअर रॉकेट तेजीत, कंपनीबाबत अपडेट नोट करा - NSE: APOLLO

Apollo Micro Systems Share Price

Apollo Micro Systems Share Price | सोमवार, 13 जानेवारी 2025 रोजी शेअर बाजारात घसरण झाली, पण काही शेअर्स या घसरणीतही वधारले होते. अपोलो मायक्रो सिस्टीम्स लिमिटेड कंपनी शेअर सोमवारी 1.78 टक्क्यांनी वधारून 121.47 रुपयांवर पोहोचला होता. दिवसभरात अपोलो मायक्रो सिस्टीम्स कंपनी शेअरने 129.49 रुपयांचा नीचांक गाठला होता. तर 117.30 रुपये हा शेअरचा सोमवारचा दिवसभरातील नीचांक होता.

अपोलो मायक्रो सिस्टीम्स लिमिटेड कंपनीबाबत अपडेट

अपोलो मायक्रो सिस्टीम्स लिमिटेड कंपनी संचालक मंडळाने प्रमोटर्स आणि बिगर प्रवर्तकांना खासगी प्लेसमेंट तत्त्वावर प्रिफरेंशियल अलॉटमेंटद्वारे ७,१५,८५,८६५ सिक्युरिटीजचे वाटप केले आहे. यामध्ये अपोलो मायक्रो सिस्टीम्स लिमिटेड कंपनीच्या ७७ गुंतवणूकदारांना ११४ रुपये प्रति शेअर दराने देण्यात आलेल्या एकूण ३,८०,९७,४३,८८४ रुपयांच्या ३,३४,१८,८०६ इक्विटी शेअर्सचा समावेश आहे. याशिवाय अपोलो मायक्रो सिस्टीम्स लिमिटेड कंपनीच्या ३० गुंतवणूकदारांना प्रत्येकी ११४ रुपये दराने एकूण ४,३५,१०,४४,७२६ रुपयांचे ३ कोटी ८१ लाख ६७ हजार ५९ कन्व्हर्टिबल वॉरंट बजावण्यात आले आहेत.

कंपनीला कॉन्ट्रॅक्ट प्राप्त झाला

प्रत्येक वॉरंट वाटपाच्या तारखेपासून सहा महिन्यांच्या आत इक्विटी शेअरमध्ये कन्व्हर्टिबल आहे. याशिवाय अपोलो मायक्रो सिस्टिम्स लिमिटेड या डिफेन्स कंपनीला डीआरडीओ’कडून ६.१४ कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट प्राप्त झाला आहे.

कंपनी तिमाही निकाल

कंपनीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष 2025 च्या दुसऱ्या तिमाहीत अपोलो मायक्रो सिस्टिम्स लिमिटेड कंपनीचे एकूण उत्पन्न 85 टक्क्यांनी वाढून 161.30 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. तसेच कंपनीच्या करोत्तर नफ्यात 140 टक्क्यांनी वाढ होऊन तो 15.73 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तसेच निव्वळ विक्री 74 टक्क्यांनी वाढून 253.09 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Apollo Micro Systems Share Price Monday 13 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

Apollo Micro Systems Share Price(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x