15 January 2025 6:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा
x

IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, संधी सोडू नका

IPO GMP

IPO GMP | गुंतवणूकदारांना आयपीओ गुंतवणुकीची अजून एक संधी चालून आली आहे. काबरा ज्वेलर्स लिमिटेड कंपनी आयपीओ लाँच होणार आहे. काबरा ज्वेलर्स लिमिटेड कंपनी आयपीओ 15 जानेवारी ते 17 जानेवारीपर्यंत सब्सक्रिप्शनसाठी खुला असेल. काबरा ज्वेलर्स लिमिटेड कंपनीने या आयपीओ शेअरसाठी १२८ रुपये प्राईस बँड निश्चित केली आहे.

ग्रे-मार्केटमध्ये जबरदस्त तेजीत

दरम्यान, काबरा ज्वेलर्स लिमिटेड कंपनी आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होण्यापूर्वीच शेअर ग्रे-मार्केटमध्ये जबरदस्त तेजीत आहे. ग्रे-मार्केटमध्ये काबरा ज्वेलर्स लिमिटेड कंपनी शेअर्स 39 टक्क्यांहून अधिक प्रीमियमवर ट्रेड करत आहेत. काबरा ज्वेलर्स लिमिटेड कंपनी या आयपीओच्या माध्यमातून ४० कोटी रुपयांचा निधी उभारणार आहे.

आयपीओ शेअर 178 रुपयांच्या आसपास सूचिबद्ध होऊ शकतो

काबरा ज्वेलर्स लिमिटेड कंपनी आयपीओ शेअरची प्राईस बँड १२८ रुपये आहे. मात्र, ग्रे-मार्केटमध्ये काबरा ज्वेलर्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स आधीच 50 रुपयांच्या प्रीमियमवर ट्रेड करत आहेत. म्हणजे सध्याच्या जीएमपीनुसार कंपनीचे शेअर्स १७८ रुपयांच्या जवळपास शेअर बाजारात सूचिबद्ध होऊ शकतात. म्हणजेच गुंतवणूकदारांना शेअर्स सूचिबद्ध होण्याच्या दिवशी 39% पेक्षा अधिक परतावा मिळण्याचे संकेत मिळत आहेत. काबरा ज्वेलर्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स २२ जानेवारी २०२५ रोजी एनएसई एसएमई प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध होणार आहेत.

रिटेल गुंतवणूकदारांना 1,000 शेअर्स मिळतील

काबरा ज्वेलर्सच्या आयपीओमध्ये रिटेल गुंतवणूकदारांना 1 लॉटसाठी बोली लावता येईल आणि त्यात १००० शेअर्स मिळतील. म्हणजेच रिटेल गुंतवणूकदारांना एका लॉटसाठी १,२८,००० रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. कैलास काबरा आणि ज्योती कैलास काबरा हे काबरा ज्वेलर्स लिमिटेड कंपनीचे प्रवर्तक आहेत.

कंपनी बद्दल

काबरा ज्वेलर्स लिमिटेड कंपनीची स्थापना 2010 मध्ये करण्यात आली होती. काबरा ज्वेलर्स लिमिटेड कंपनी किरकोळ दागिन्यांच्या व्यवसायात आहे. काबरा ज्वेलर्स लिमिटेड कंपनी सोने, हिरे आणि चांदीच्या दागिन्यांचे मोठे कलेक्शन ऑफर करते. अहमदाबादमध्ये काबरा ज्वेलर्सचे ६ शोरूम आहेत.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IPO GMP of Kabra Jewels Ltd Tuesday 14 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

IPO GMP(171)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x