15 January 2025 10:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER
x

RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER

RattanIndia Power Share Price

RattanIndia Power Share Price | मंगळवार, 14 जानेवारी 2025 रोजी रतन इंडिया पॉवर लिमिटेड कंपनी शेअर फोकसमध्ये आला आहे. मंगळवारी रतन इंडिया पॉवर कंपनी शेअर 6.73 टक्के वधारून 12.05 रुपयांवर पोहोचला होता. सोमवारी हा शेअर 11.29 रुपयांवर बंद झाला होता. मागील १ महिन्यात हा शेअर 15.38 टक्क्यांनी घसरला आहे. रतन इंडिया पॉवर लिमिटेड कंपनी लवकरच चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर करणार आहे.

रतन इंडिया पॉवर शेअरने 502 टक्के परतावा दिला

रतन इंडिया पॉवर लिमिटेड कंपनी शेअर मागील ६ महिन्यात 25.66 टक्क्यांनी घसरला आहे. गेल्या पाच वर्षांत रतन इंडिया पॉवर कंपनी शेअरने 502 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. या कालावधीत रतन इंडिया पॉवर कंपनी शेअरची किंमत 2 रुपयांवरून 12.05 रुपयांवर पोहोचली आहे.

रतन इंडिया पॉवर शेअरची सध्याची स्थिती

रतन इंडिया पॉवर लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांतील उच्चांकी किंमत 21.10 रुपये होती आणि शेअरची ५२ आठवड्यांची नीचांकी किंमत 7.90 रुपये होती. रतन इंडिया पॉवर लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 6,443 कोटी रुपये आहे.

रतन इंडिया पॉवर कंपनीबद्दल

रतन इंडिया पॉवर लिमिटेड कंपनी ही भारतातील सर्वात मोठी खाजगी वीज निर्मिती करणारी कंपनी आहे. रतन इंडिया पॉवर लिमिटेड कंपनी वीजनिर्मिती क्षेत्रात कार्यरत आहे. रतन इंडिया पॉवर कंपनीची २,७०० मेगावॅट औष्णिक विद्युत प्रकल्पांची स्थापित क्षमता आहे. अमरावती आणि नाशिक, महाराष्ट्र येथे कंपनीचे प्रकल्प आहेत.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | RattanIndia Power Share Price Tuesday 14 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

Rattanindia Power Share Price(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x