HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL
HAL Share Price | मंगळवार, 14 जानेवारी 2025 रोजी जागतिक स्तरावरील सकारात्मक संकेतांमुळे किंचित तेजी दिसून आली होती. सलग चार दिवसांच्या घसरणीनंतर शेअर बाजारात तेजी दिसून आली होती. बीएसई सेन्सेक्स ५०० अंकांनी तर एनएसई निफ्टी २०० अंकांच्या वाढीसह बंद झाला होता. दरम्यान, मिराई अॅसेट शेअरखान ब्रोकरेज फर्मने हिंदुस्थान एरोनॉटिक्स शेअरबाबत तेजीचे संकेत दिले आहेत.
हिंदुस्थान एरोनॉटिक्स शेअरची सध्याची स्थिती
मंगळवार, 14 जानेवारी 2025 रोजी हिंदुस्थान एरोनॉटिक्स शेअर 1.41 टक्क्यांनी वाढून 3,841.85 रुपयांवर पोहोचला होता. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 5,674.75 रुपये होती, तर शेअरची 52 आठवड्यांची निच्चांकी पातळी 2,820 रुपये होती. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 2,56,047 कोटी रुपये आहे.
मिराई अॅसेट शेअरखान ब्रोकरेज फर्म – हिंदुस्थान एरोनॉटिक्स शेअर टार्गेट प्राईस
मिराई अॅसेट शेअरखान ब्रोकरेज फर्मने हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड या डिफेन्स कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. मिराई अॅसेट शेअरखान ब्रोकरेज फर्मने हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ कॉल सह ५४८५ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. ब्रोकरेजने दिलेली टार्गेट प्राईस शेअरच्या सध्याच्या किंमतीपेक्षा ४५ टक्क्यांनी अधिक आहे. म्हणजे हिंदुस्थान एरोनॉटिक्स कंपनी शेअर गुंतवणूकदारांना ४५ टक्के परतावा देऊ शकतो.
हिंदुस्थान एरोनॉटिक्स शेअरने किती परतावा दिला
गेल्या ५ दिवसात हिंदुस्थान एरोनॉटिक्स शेअर 6.63 टक्क्यांनी घसरला आहे. मागील १ महिन्यात हा शेअर 17.85 टक्क्यांनी घसरला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 30.21 टक्क्यांनी घसरला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 26.77% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात हिंदुस्थान एरोनॉटिक्स शेअरने 832.49% परतावा दिला आहे. लॉन्ग टर्ममध्ये हिंदुस्थान एरोनॉटिक्स शेअरने 578.27% परतावा दिला आहे. मात्र YTD आधारावर हा शेअर 7.82% घसरला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | HAL Share Price Tuesday 14 January 2025 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे