15 January 2025 5:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN Penny Stocks | 1 रुपया 31 पैशाचा शेअर मालामाल करतोय, अप्पर सर्किट हिट, यापूर्वी 589% परतावा दिला - Penny Stocks 2025 Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल
x

Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा

Flipkart Sale

Flipkart Sale | नवीन आठवण खरेदी करणाऱ्या व्यक्तींसाठी एक अत्यंत खुशखबर आहे. प्रसिद्ध ई-कॉमर्स साईट फ्लिपकार्टवर तुम्हाला तुमच्या बजेटनुसार आणि आवडीनुसार अतिशय कमी किंमतीत स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे. फ्लिपकार्ट कंपनीने ही नवीन ऑफर म्हणजेच स्मार्टफोन सेल सुरू केला असून आयफोन तसेच रेडमी आणि ओप्पोसारख्या मोठमोठा कंपन्यांचा या सेलमध्ये समावेश आहे. असेल केवळ 19 जानेवारीपर्यंत उपलब्ध आहे. तरी लवकरात लवकर तुम्ही तुमच्या आवडीचा फोन स्वस्त घरात खरेदी करावा.

Apple iPhone 16 :

फ्लिपकार्टच्या नवीन वर्षाच्या या स्मार्टफोन सेलमध्ये तुम्हाला आयफोन 16 अतिशय कमी दरात खरेदी करता येणार आहे. बऱ्याच तरुण मंडळींना अजूनही आयफोन वापरण्याचं क्रेझ आहे. ज्या व्यक्तींचा तितकासा बजेट नाहीये त्यांच्यासाठी ही बातमी अत्यंत फायद्याची ठरेल. तुम्हाला ‘आयफोन 16’ 63,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. आयफोन 16 ची खरी किंमत 69,999 रुपये आहे परंतु सेलमध्ये तुम्हाला अतिशय कमी दरात स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे. आयफोन 16 नव्हे तर, आयफोनचे इतरही मॉडेल तुम्हाला स्वस्त दरात खरेदी करता येणार आहेत.

स्वस्त स्मार्टफोनची लिस्ट पाहून घ्या :

vivo T3 Pro 5G या स्मार्टफोनची ओरिजनल किंमत 29 हजार 999 रुपये आहे परंतु तुम्हाला फ्लिपकार्ट सेलवर हा स्मार्टफोन केवळ 21,499 रुपयांना खरेदी करता येणार आहे. त्याचबरोबर Redmi 13C चे 4GB,128GB हे व्हेरिएंट 8,999 रुपयांना खरेदी करता येणार आहेत. या स्मार्टफोनची खरी किंमत 13,999 रुपये आहे. Moto g35 5G या स्मार्टफोनची देखील खरी किंमत 12,499 रुपयांना आहे परंतु फ्लिपकार्ट वर 9999 रुपयांना खरेदी करू शकता.

इतर स्मार्टफोनची ओरिजनल आणि सेल किंमत जाणून घ्या :

Apple iPhone 16 Plus या स्मार्टफोनची ओरिजनल किंमत 89,900 रुपये आहे परंतु तुम्ही फ्लिपकार्ट सेलवर हा फोन 73,999 रुपयांना खरेदी करू शकता. iPhone 16 Pro Max हा स्मार्टफोन 1,44,900 रुपयांना आहे तुम्हाला तो 1,02,900 रुपयांना मिळणार. vivo T3 Pro 5G हा स्मार्टफोन देखील 29,999 रुपयांना आहे तुम्हाला फ्लिपकार्ट ॲपवर 21,499 रुपयांना स्वस्त दरात मिळणार आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Flipkart Sale Wednesday 15 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

#Flipkart Sale(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x