23 November 2024 3:27 PM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-18

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
खालीलपैकी प्रत्ययसाधित शब्द ओळखा.
प्रश्न
2
Swimming is one of the best kind of exercises.(Change the positive degree.)
प्रश्न
3
भारतातील अतिपूर्वेकडील राज्य यापैकी कोणते?
प्रश्न
4
अभ्यास करा आणि खेळायला जा. या वाक्याचा प्रकार कोणता?
प्रश्न
5
रमणचे मासिक उत्पन्न १५,००० रु. आहे त्यातील ९,००० रु. खर्च होतात व उरलेली रक्कम शिल्लक राहते. तर तो मासिक उत्पन्नाच्या शेकडा किती बचत करतो?
प्रश्न
6
He said that he has taken it home with him. (Change the direct speech.)
प्रश्न
7
All the food ……….. been eaten. (Choose the correct alternative.)
प्रश्न
8
एका रांगेत ४ मीटर अंतरावर एक मुलगा याप्रमाणे ४० मुले उभे केले, तर ४ व २७ क्रमांकाच्या मुलामधील अंतर किती?
प्रश्न
9
खालील प्रश्नात ५ शब्द दिले आहेत. योग्य तो निकष वापरून या संज्ञांचा क्रम लावल्यास मध्यभागी कोणते पद येईल. ते ओळखा.चिरा, रेती, खडक, शिलाखंड, खडा
प्रश्न
10
हिराकुंड हे धरण ………….. या नदीवर आहे.
प्रश्न
11
‘आरडीएक्स’ हे ……………. आहे.
प्रश्न
12
Pick out the correct passive construction of : Who has broken this table?
प्रश्न
13
सुर्यकुलातील सर्वात तेजस्वी ग्रह …………. आहे.
प्रश्न
14
मुलींना फुलासारखे जपावे. या वाक्यातील अधोरेखित नामाची विभक्ती कोणती?
प्रश्न
15
सन २०१८ चे ९१ वे ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ बडोदा येथे साजरे झाले. या संमेलनाचे अध्यक्ष कोण होते?
प्रश्न
16
प्रत्येक तासाला घड्याळात त्यावेळी जितके वाजले असतील तितके टोल पडतात तर २४ तासात एकूण किती टोल पडतील?
प्रश्न
17
खालीलपैकी भाववाचक नाम कोणते?
प्रश्न
18
महाराष्ट्र शासनाद्वारे प्रकाशित केले जाणारे मासिक ……………. आहे.
प्रश्न
19
खालीलपैकी तद्भव शब्द कोणता?
प्रश्न
20
जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट हे ……………. या देशात आहे.
प्रश्न
21
Pick out the sentence with the correctly joins the following sentences.I am poor. I am honest.
प्रश्न
22
एका चौरसकृती मैदानाची प्रत्येक बाजू १२० मी. आहे. त्या मैदानाभोवती ५ फेऱ्या मारल्यास किती अंतर कापले जाईल?
प्रश्न
23
सध्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर म्हणून ……………… यांचा उल्लेख केला जातो.
प्रश्न
24
Name the correct clause of the underlined group of the words in the given sentence :If it rains we shall stay at school.
प्रश्न
25
एका आयताची लांबी त्याच्या रुंदीच्या दुप्पट आहे. त्या आयाताचे क्षेत्रफळ १२८ चौ. सें. मी. असल्यास त्याची लांबी किती?

राहुन गेलेल्या बातम्या

x