19 April 2025 3:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | मालामाल करणार टाटा टेक शेअर्स, मिळेल 66 टक्के परतावा, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH ITI Share Price | आयटीआय शेअर फोकसमध्ये, यापूर्वी दिला 2309 टक्के परतावा, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ITI Mazagon Dock Share Price | जबरदस्त शेअर, 3,122% परतावा दिला, या स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK AWL Share Price | 50 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर मालामाल करणार - NSE: AWL HUDCO Share Price | तब्बल 852 टक्के परतावा देणारा सरकारी कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL
x

EPFO Passbook | पगारदारांसाठी EPFO ची नवीन सेवा, EPF रक्कम लवकरात लवकर काढता येणार, अपडेट जाणून घ्या

EPFO Passbook

EPFO Passbook | ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निधी संघटन आपल्या सक्रिय खातेधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचे अपडेट घेऊन आले आहे. 2025 वर्षाच्या जून महिन्यापासून ईपीएफो खातेधारकासाठी स्वयंघोषणापत्र सेवा सुरू करण्यात येणार आहे. हे स्वयंघोषणापत्र नेमके काय आहे आणि कसे कार्य करणार आहे सविस्तर जाणून घेऊया.

केवायसीची प्रक्रिया लवकरात लवकर सोपी होणार :

ईपीएफ खातेधारकांना केवायसी प्रक्रिया पूर्ण करावीच लागते. यामध्ये युएएन नंबर त्याचबरोबर केवायसी डिटेल्स जोडल्या जातात. अजूनही केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याकरिता आपल्याला एम्प्लॉयरची मंजुरी मिळवावी लागते. मंजुरी मिळाल्यानंतरच केवायसी प्रक्रिया पूर्ण होते. परंतु आता तसं नसणार 3.0 या सुविधेअंतर्गत खातेधारकांना सेल्फ अटेस्टेशनची सुविधा मिळणार. यामध्ये कागदपत्रे त्याचबरोबर प्रक्रिया पूर्ण करण्यास लागणारा वेळ देखील वाचणार.

लवकरात लवकर ईपीएफओ 3.0 ही सुविधा ग्राहकांसाठी आणणार आहे. 3.0 या सुविधे अंतर्गत येणाऱ्या EAL लॉन्च झाल्यानंतर ईपीएफओ कडून खातेदारांची संख्या 10 कोटी रुपयांवर पोहोचणार आहे. असा परिस्थितीत एपीएफओ त्याच्या आयटी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये चांगली सुधारणा करणार आहे. सुधारणा झाल्यानंतर ईपीएफओ आपल्या सदस्यांना चांगल्या सुविधा देण्यास अडचणी सक्षम होईल.

कोणत्याही क्लेम प्रक्रियेशिवाय EPF चे पैसे काढता येणार :

श्रम आणि रोजगार मंत्रालयाकडून 2025 वर्षाच्या अखेरपर्यंत 3.0 लॉन्च करण्यात येईल अशी माहिती माध्यमांकडून समजत आहे. ही सुविधा सुरू झाल्यानंतर ईपीएफ खातेधारक एका ठराविक मर्यादेपर्यंत त्याच्या खात्यातून सरळ पीएफचे पैसे काढून घेऊ शकतात. तयार झालेल्या कॉर्पसमधून 50% टक्क्यांपर्यंत रक्कम काढता येणार आहे. श्रममंत्री मनसुख मंडाविया यांनी ईपीएफओ 3.0 या सुविधेची माहिती दिली होती. लवकरात लवकर याची अंमलबजावणी केली जाईल.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | EPFO Passbook Wednesday 15 January 2025 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#EPFO Passbook(42)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या