16 April 2025 3:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | 180 रुपये टार्गेट प्राईस, बिनधास्त खरेदी करा, ब्रोकरेजकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL NTPC Green Energy Share Price | खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, कंपनीला मोठा भविष्यकाळ, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त शेअरने 2107 टक्के परतावा दिला, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JPPOWER Vedanta Share Price | वेदांता शेअर खरेदी करावा, 53 टक्के परतावा मिळेल, ICICI सिक्युरिटीजने दिले संकेत - NSE: VEDL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक BUY, SELL की Hold करावा? तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: IDEA AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL
x

Bank Account Alert | कमी पगारात सुद्धा तुमच्या बँक खात्यात पैसा टिकेल आणि वाढेल सुद्धा, 'या' 5 टिप्स फॉलो करा

Bank Account Alert

Bank Account Alert | प्रत्येक व्यक्ती आपल्या पोटापाण्यासाठी पैसे कमवतो. परंतु फार कमी व्यक्ती असे असतील जे खर्चाबरोबर काही पैसे सेविंग करत नसतील. बहुतांश व्यक्ती आपल्या भविष्यासाठी जमात उंची साठवून ठेवतात.

अशातच काही व्यक्ती कितीही पैसा कमवला तरीही त्यांना तो अपुरा पडतो. तर, एकीकडे काही स्मार्ट व्यक्ती आपल्या कमी पगारात देखील पैशांचे व्यवस्थित नियोजन करून गुंतवणुकीचा मार्ग शोधतात आणि बजेटनुसार गुंतवणूक देखील सुरू ठेवतात. आज आम्ही तुम्हाला कमीत कमी पगारातून तुम्ही एक शिस्तबद्ध गुंतवणूक प्लॅनिंग कशा पद्धतीने करू शकता हे सांगणार आहोत.

सर्वप्रथम बजेट बनवा :

तुम्हाला योग्य गुंतवणूक करायची असेल तर सर्वप्रथम तुम्हाला बजेट बनवावा लागेल. बजेटमध्ये तुम्हाला तुमच्या खर्चाचे नियोजन त्याचबरोबर गुंतवणूक आणि इतरही गोष्टींचे व्यवस्थित नियोजन करून महिन्याचा किंवा वर्षाचा बजेट बनवावा लागेल आणि त्यानुसारच गुंतवणूक देखील करावी लागेल.

आपत्कालीन फंड तयार करा :

व्यक्तीचा घडीचा देखील भरवसा नसतो. त्यामुळे संकटकाळी हताश आणि निराश होण्यापेक्षा तुम्ही नोकरीला असतानाच आपत्कालीन फंड तयार करून ठेवला पाहिजे. आपत्कालीन फंड तयार करताना अशा पद्धतीने नियोजन करायचे की, तुम्ही पुढील 4 ते 5 महिने घरात जरी बसला तरीसुद्धा तुमच्या आर्थिक परिस्थितीवर कोणताही प्रभाव पडला नाही पाहिजे.

गैर खर्च करू नका :

तुम्ही गैर खर्च कमीत कमी प्रमाणात केला पाहिजे. यामध्ये शॉपिंग, महागडी कपडे, चांगल्या रेस्टॉरंटमध्ये वारंवार जाणे या सर्व गोष्टींचा समावेश होतो. तुम्ही तुमची गैर खर्च बाजूला ठेवून पैशांची बचत केली तर, लवकरात लवकर मोठा कॉर्पस तयार करण्यास मदत होईल.

गुंतवणुकीचे मार्ग शोधा :

तुम्हाला लवकरात लवकर मोठा कॉर्पस तयार करायचा असेल आणि तुमच्या खात्यात कायम पैसा पाहायचा असेल तर, गुंतवणुकीचे वेगवेगळे मार्ग शोधा. यामध्ये तुम्ही SIP, किंवा सरकारी योजनांमध्ये देखील पैसे गुंतवणूक मोठा फंड तयार करू शकता.

तुमच्या इच्छा कंट्रोल करा :

बऱ्याचदा घराबाहेर पडल्याबरोबर आपल्याला विविध प्रकारच्या वस्तू पाहायला मिळतात. अनेकवेळा आपल्याला त्या वस्तू खरेदी देखील कराव्याशा वाटतात परंतु तुम्ही तुमच्या सर्व प्रकारच्या इच्छा नियंत्रणात ठेवल्या पाहिजे. तुम्ही इच्छा कंट्रोल करण्याची सवय लावली तर आणखीन सेविंग करू शकाल.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Bank Account Alert Friday 17 January 2025 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Bank Account Alert(38)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या